NSC Recruitment 2023: (मुदतवाढ) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांची भरती I पडविधारांना नोकरीची संधी वेतन रु 37,224/-

NSC Recruitment 2023

NSC Recruitment 2023 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात “ज्युनियर ऑफिसर & मॅनेजमेंट ट्रेनी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 89 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 10 ऑक्टोबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला भरती बद्दल सर्व माहिती व ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.

NSC Recruitment 2023 Notification Details

एकूण जागा :

  • 89 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 ज्युनियर ऑफिसर I (लिगल) 04
2 ज्युनियर ऑफिसर I (विजिलेंस 02
3 मॅनेजमेंट ट्रेनी (मार्केटिंग) 15
4 मॅनेजमेंट ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) 01
5 मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल)01
6 ट्रेनी (कृषी) 40
7 ट्रेनी (मार्केटिंग) 06
8 ट्रेनी (क्वालिटी कंट्रोल) 03
9 ट्रेनी (स्टेनोग्राफर) 05
10 ट्रेनी (Agr. स्टोअर्स) 12
टोटल जागा 89

शैक्षणिक पात्रता :-

पद क्रशिक्षणाची पात्रता
1विधी पदवी आणि 01 वर्षाचा अनुभव.
2 60% गुणांसह पदवीधर आणि 05 वर्षाचा अनुभव
3 60% गुणांसह B.Sc. (कृषी) MBA (मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट) किंवा मार्केटिंग/ॲग्री. बिजनेस मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा किंवा M.Sc. (कृषी)
4 60% गुणांसह B.E. / B.Tech (सिव्हिल) & MS Office
5 60% गुणांसह B.E. / B.Tech (इलेक्ट्रिकल /इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स ) & MS Office
6 60% गुणांसह B.Sc (कृषी) MS Office
7 60% गुणांसह B.Sc (कृषी) MS Office
8 60% गुणांसह B.Sc (कृषी) MS Office
9 60% गुणांसह B.Sc (कृषी) MS Office
10 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण + ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा + स्टेनोग्राफी किंवा 60% गुणांसह पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि.+संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट :-

  • 25 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 30 वर्षे
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 37,224 ते 77,000/-

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC/ExSM:
  • [SC/ST/PWD :- फी नाही

NSC Recruitment 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 10 ऑक्टोबर 2023

NSC Recruitment 2023 Exam Date :- ऑक्टोबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • उमेदवारांची निवड तीन स्टेप मध्ये केली जाईल. सर्वात पहिले Written Exam Stage-1 घेतली जाईल त्याच्या मध्ये जे उमेदवार उतीर्ण झाले असतील त्यांना Stage-2 मुलाखत (Interview) आणि कागदपत्रे तपासणी (Document Verification) या दोन्ही चे मार्क वर उमेदवारांची मेरित लिस्ट काढली जाईल. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहावी)

2. Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा NSC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) उमेदवराने अर्ज हा शेवटच्या तारखेच्या आत भरायच आहे.

Tags :- NSC Recruitment 2023, NSC Bharti 2023, NSC Exam 2023

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.