NSC Recruitment 2023: (मुदतवाढ) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 89 जागांची भरती I पडविधारांना नोकरीची संधी वेतन रु 37,224/-

NSC Recruitment 2023 Notification

NSC Recruitment 2023 NSC Recruitment 2023 : राष्ट्रीय बियाणे महामंडळात “ज्युनियर ऑफिसर & मॅनेजमेंट ट्रेनी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 89 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. … Read more