SSC CHSL Bharti 2023: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत “कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)/डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)/डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’ “ या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1600 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जून 2023 (11:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
SSC CHSL Bharti 2023
एकूण जागा :
1600 जागा
पदाचे नाव :-
पद क्र.
पदाचे नाव
पदांची संख्या
1
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
–
2
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
–
3
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
–
टोटल पदाची संख्या
1600
शैक्षणिक पात्रता :-
12 वी पास.
वयाची अट :-
01 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत.
SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
दर माह दिले जाणारे वेतन :-
पदाचे नाव
वेतन
कनिष्ठ विभाग लिपिक (LDC) आणि कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA)
Pay Level-2 (Rs. 19,900-63,200).
डेटा एंट्री ऑपरेटर (DEO)
Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs. 29,200-92,300).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’
Pay Level-4(Rs. 25,500-81,100).
अर्ज करण्याची पद्धत:-
ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
संपूर्ण भारत
फी :-
General/OBC :- Rs 100/-
[SC/ST/PWD/ExSM/ :- फी नाही
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 08 जून 2023 (11:00 PM)
(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन ही भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे जी भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये आणि अधीनस्थ कार्यालयांमध्ये विविध पदांसाठी कर्मचारी भरती करते. हा आयोग कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग चे संलग्न कार्यालय आहे ज्यामध्ये अध्यक्ष, दोन सदस्य आणि एक सचिव-सह-परीक्षा नियंत्रक असतात. त्यांचे पद भारत सरकारच्या अतिरिक्त सचिवाच्या स्तरासारखे आहे.
2. भरतीची निवड प्रक्रिया :-
या पदांसाठी परीक्षा ही (CBT) कम्प्युटर बेस्ड एक्झॅम या पद्धतीने घेण्यात येणार आहे. Tier-I and Tier-II & skill test. जे उमेदवार Tier-I मध्ये उतीर्ण होतील त्यांना Tier-II ची exam देता येईल व Tier-II उतीर्ण झाल्यास तुम्हाला skill test म्हणजे computer typing द्यावी लागेल. जे उमेदवार वरील सर्व स्टेप उतीर्ण झालेत त्यानंच Document verification ला बोलावले जाईल.
3. अर्ज कसा करायचा :-
1) या पदांसाठी अर्ज हा SSC CHSL च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली SSC CHSLची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे. (फोटो हा तीन महिन्याच्या आधीच नसावा.)
5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-
या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हेSSC CHSL यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
5. परीक्षेचा निकल :-
या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा SSC CHSL यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
👉English Language👈
SSC CHSL Bharti 2023 : Staff Selection Commission Combined Higher Secondary Level 10+2 (CHSL) Examination 2023 Has issued the notification for the recruitment of “Junior Section Clerk (LDC) and Junior Secretariat Assistant (JSA)/Data Entry Operator (DEO), & Data Entry Operator, Grade ‘A’” There are total1600Vacancies.The candidates who are eligible for this posts they can ApplyOnline. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 08 Jun 2023 (11:00 PM). Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com
Total Posts :-
1600 posts
Posts Name :-
Post no.
Post Name
Number of Vacancy
1
Junior Section Clerk (LDC) and Junior Secretariat Assistant (JSA)
–
2
Data Entry Operator (DEO)
–
3
Data Entry Operator, Grade ‘A’
–
Total Vacancy
1600
Qualification Details :-
Passed 10+2 (Intermediate) Exam From Recognized Board in India.
Age Criteria :-
18 To 27 years as on 01 August 2023 [SC/ST : 05 years Relaxation , OBC : 03 years Relaxation ]
Pay Skill :-
Post Name
Monthly Salary
Junior Section Clerk (LDC) and Junior Secretariat Assistant (JSA)
Pay Level-2 (Rs. 19,900-63,200).
Data Entry Operator (DEO)
Pay Level-4(Rs. 25,500-81,100) and Level-5(Rs. 29,200-92,300).
(SSC) Staff Selection Commission is an organization under the Government of India which recruits staff for various posts in various Ministries and Departments and Subordinate Offices of the Government of India. The Commission is an attached office of the Department of Personnel and Training (DoPT) consisting of a Chairman, two members and a Secretary-cum-Controller of Examinations. His post is equivalent to the level of Additional Secretary to the Government of India.
2. Selection Process :-
The examination for these posts will be conducted in the (CBT) Computer Based Exam mode. Tier-I and Tier-II & skill test. Candidates who pass in Tier-I can give Tier-II exam and if Tier-II pass then you have to give skill test i.e. computer typing. Candidates who have passed all the above steps will be called for document verification.
3. How to Apply Online:-
1) Candidates who are eligible for these posts should apply online through Official Website of SSC CHSL. There is no other medium to apply.
2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of SSC CHSL given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format. (The photo should not be earlier than three months.)
5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.
4. Hall Ticket :-
The Admit Card for this exam will be uploaded on the Official Website of SSC CHSL. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.
5. Results :-
The result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of SSC CHSL. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Governmentjob card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.