स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये नवीन ‘या’ पदासाठी 1324 भरती 2023: SSC JE Bharti 2023

SSC JE Bharti 2023

SSC JE Bharti 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये “ज्युनिअर इंजिनीअर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1324 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

SSC JE Bharti 2023 Details

एकूण जागा :

  • 1324 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 ज्युनिअर इंजिनीअर (सिव्हिल)1095
2 ज्युनिअर इंजिनीअर (मेकॅनिकल)31
3 ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल)125
4 ज्युनिअर इंजिनीअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल)73
टोटल पदांची संख्या 1324

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र 1) :- सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.
  • पद क्र 2) :- मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.
  • पद क्र 3) :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.
  • पद क्र 4) :- इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा.

वयाची अट :-

  • उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2023 रोजी 30 ते 32 वर्षापर्यंत असले पाहिजे.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

महत्वाच्या नवीन जाहिराती अवश्य पहा

🌐 (IPPB) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती 2023I India Post Payments Bank Bharti 2023

🌐 ‘खुशखबर’ I बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये ‘या’ पदाची भरती 2023 :BMC MCGM Bharti 2023

🌐 वन विभाग भरती 2023 Hall Ticket लगेच पहा: Maha Forest Hall Ticket 2023

🌐 Sangli Pathbandhare Vibhag Bharti 2023: सांगली पाटबंधारे विभागामध्ये ‘या’ पदाची भरती 2023

🌐 सोलापूर कोतवाल भरती 2023, येथे अर्ज करा: Solapur Kotwal Bharti 2023

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • 7 व्या वेतन आयोगानुसार रु 35,400 ते 1,12,400/- प्रती महिना.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • 🌐ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- रु 100/- [SC/ST/PWD/ExSM आणि महिलांसाठी :- फी नाही.

📋 SSC JE Bharti 2023 Last Date To Apply :- 16 ऑगस्ट 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा Pdf (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनिअर इंजिनीअर भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदांसाठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन परीक्षा, उमेदवाराची शारीरीक चाचणी आणि मेडिकल या सर्व स्टेप मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांची निवड केली जाईल. लक्षात ठेवा परीक्षा ही ऑनलाइन Computer Based Test याद्वारे Pepar-I & Pepar-II या दोन परीक्षा घेतल्या जातील.
  • जे उमेदवार पहिल्या Pepar-I मध्ये पास होतील त्यानंच Pepar-II ला बोलावले जाईल.

2. अर्ज कसा करायचा How To Apply Online :-

  • 1) अर्ज हा SSC JE च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली SSC JE ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्ये 20 kb ते 50 kb अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-

ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे SSC JE यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा SSC JE यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.


Tags :- SSC JE Bharti 2023, SSC JE Recruitment 2023, SSC Bharti 2023

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.