Central Railway Apprentice Bharti 2023! अप्रेंटिस साठी तब्बल 2409 जागांची भरती: ITI उतीर्ण असणाऱ्यांना नोकरीची संधी-लगेच अर्ज करा
Central Railway Recruitment 2023 Apply Online Central Railway Apprentice Bharti : नमस्कार मध्य रेल्वे तर्फे “अप्रेंटिस” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2409 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज … Read more