Maharashtra Krushi Vibhag Bharti 2023 Pdf: महाराष्ट्र कृषी विभागामध्ये ‘कृषी सेवक’ पदाची भरती I वेतन रु 16,000

Maharashtra Krushi Sevak Bharti 2023

Maharashtra Krushi Sevak Recruitment 2023 Maharashtra Krushi Sevak Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य कृषी विभागामध्ये “कृषी सेवक” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2109 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी … Read more