MPSC Bharti 2023; महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 66 जागांची भरती: वेतन रु 67,700 I येथे करा अर्ज

MPSC Bharti 2023

MPSC Recruitment 2023 MPSC Bharti 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 66 जागांच्या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी … Read more