तलाठी भरती 2023 हॉल टिकिट डाउनलोड I Talathi Bharti Hall Ticket 2023

Talathi Bharti Hall Ticket 2023

Talathi Bharti Hall Ticket Download 2023 : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तलाठी भरती 2023 च्या परीक्षेची आपण आतुरतेने वाट पाहत होतो पण आत्ता आलेल्या अपडेट नुसार तलाठी भरती चे परीक्षाची तारीख आणि वेळ जाहीर झाली आहे आणि परीक्षेचे हॉल टिकिट पण लवकर अपलोड केले जाईल तुम्हाला या तलाठी भरतीचे या पुढचे सर्व अपडेट आपल्या या साइट वर मिळतील त्या मुळे साइट ला भेट देत रहा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.

Talathi Bharti Hall Ticket 2023

परीक्षा ची तारीख 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023
परीक्षे चे वेळापत्रक वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
परीक्षेचे Hall Ticket Click Here

Tags :- Talathi Bharti Hall Ticket 2023, Talathi Bharti 2023 Exam Date

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.