Maha RERA New Bharti 2023: महाराष्ट्र RERA मध्ये 10/12 वी व पदवीधर वर शिपाई व विविध पदांसाठी भरती 2023 I नोकरीची संधी I लगेच येथे अर्ज करा.

Maha RERA New Bharti 2023

Maha RERA New Bharti 2023 : महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण मध्ये “शिपाई,वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 28 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 August 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.

Maha RERA New Bharti 2023

Maha RERA New Bharti 2023 Details

एकूण जागा :

  • 28 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 शिपाई10
2 वरिष्ठ लिपिक08
3 लेखपाल 01
4 माहिती तंत्रज्ञ अधिकारी 01
5 तंत्र सहाय्यक01
6 कनिष्ठ लिपिक07

शैक्षणिक पात्रता :-

  • 10 वी पास, 12 वी पास, पदवीधर, Tally Course MS-CIT + Typing पास असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकता. (अजून माहितीसाठी मुळ जाहिरात पहा)

नवीन महत्वाच्या जाहिराती

🌐(Mazgaon Dock) माजगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये ‘नॉन एक्झिक्युटिव’ पदाची भरती 2023 I मिळणार रु 22,000 ते 83,180 पगार

🌐 (मुदतवाढ ) भारतीय हवाई दल ‘अग्निवीरवायु’ भरती 2023-IAF Agniveer Bharti 2023

🌐 तलाठी भरती 2023 हॉल टिकिट डाउनलोड I Talathi Bharti Hall Ticket Download 2023

🌐 DRDO Recruitment 2023: संरक्षण संशोधन व विकास संघटनेमध्ये भरती 2023 I B.E/B.Tech & M.Sc असणाऱ्यांना नोकरीची संधी

🌐 WCL-वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ITI ‘अप्रेंटिस’ साठी भरती 2023: WCL Apprentice Bharti 2023

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 25,000/- ते 57,800/- पर्यंत

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑफलाइन पद्धतीने नमूद अर्जा मध्ये दिलेल्या पत्यावर पाठवायचा आहे.

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • मुंबई

Important Dates : अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date Of Application is : 31 ऑगस्ट 2023

महत्वाच्या लिंक

🌐 अर्ज पहा (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • मुळ जाहिरात पहा

2. Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली भरती ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक

  • 2) वरती दिलेला अर्ज पहा व त्या मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे आणि अर्ज मध्येच दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायच आहे.

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.