UPSC Bharti 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत “स्पेशल ग्रेड-III/असिस्टेंट सर्जन & मेडिकल ऑफिसर/सिनिअर असिस्टंट कंट्रोलर/असिस्टंट प्रोफेसर & लेक्चरर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 113 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
UPSC Bharti 2023
एकूण जागा :
113 जागा
पदाचे नाव :-
पद क्र.
पदाचे नाव
पदांची संख्या
1
स्पेशल ग्रेड-III
41
2
असिस्टेंट सर्जन & मेडिकल ऑफिसर
02
3
सिनिअर असिस्टंट कंट्रोलर
02
4
असिस्टंट प्रोफेसर & लेक्चरर
68
टोटल संख्या
113
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.
पदानुसार शैक्षणीक पात्रता
पद क्र. 1
i) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc ii) 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्र. 2
भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956 चा 102) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (परवाना पात्रता व्यतिरिक्त) च्या भाग-II मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
पद क्र. 3
i) B.E/B.Tech (माइनिंग) ii) 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
पद क्र. 4
संबंधित पदव्युत्तर पदवी
अर्ज करण्याची पद्धत:-
ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
वयाची अट :-
29 जून 2023 रोजी पद क्र. :- 1,3 आणि 4 साठी 40 वर्षापर्यंत. आणि पद क्र. :- 2 साठी 35 वर्षापर्यंत.
SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
दर माह दिले जाणारे वेतन :-
कृपया मुळ जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण :-
संपूर्ण भारत
फी :-
General/OBC/EWS :-Rs 25/-
[SC/ST/PH/महिला साठी :- फी नाही
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 29 जून 2023 (11:59 PM)
केंद्रीय लोकसेवा आयोग ही भारत संघ राज्याची निवड संस्था आहे. ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच संघ सेवेच्या गट ‘अ’ व गट ‘ब’ कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग ‘कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयातील’ & ‘कर्मचारी आणि प्रशिक्षण विभाग’ ह्यांच्या अधिपत्याखाली येतो. या संस्थेची सनद भारतीय राज्यघटना, भाग १४, अनुच्छेद ३१५-३२३ मध्ये दिलेली आहे. त्यास ‘संघ व राज्यातील सेवा’ असे नामकरण आहे. हा संवैधानिक आयोग आहे म्हणजेच, हा आयोग भारतीय संविधानातील तरतुदीनुसार स्थापन झाला आहे.
2. भरतीची निवड प्रक्रिया :-
भरती निवड ही केवळ मुलाखत घेऊन करण्यात येईल. लक्षात ठेवा ज्या उमेदवारांने या भरतीसाठी अर्ज केला आहे आणि जे कागदपत्रे ऑनलाइन अर्ज कारताना अपलोड केली होती त्यांचे सर्व कागदपत्रे तपासूनच तुम्हाला मुलाखतीला बोलावले जाईल. आणि ज्यांचे सगळे कागदपत्रे नसतील त्यांना मुलाखत देता येणार नाही.
3. अर्ज कसा करायचा :-
1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा केंद्रीय लोकसेवा आयोग च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली केंद्रीय लोकसेवा आयोग ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याच्या वर क्लिक करून पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
3) Registration करण्यासाठी तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG 1/2 MB मध्येच अपलोड करायचे आहे.
5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
4. निकल :-
उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते.
UPSC Bharti 2023: Union Public Service Commission – Has issued the notification for the recruitment There are total 113Vacancies. The candidates who are eligible for this posts they can ApplyOffline. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 29 Jun 2023 (11:59 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Total Posts :-
113
Posts Name :-
Post No.
Post Name
Post vacancy
1
Special Grade-III
41
2
Assistant Surgeon & Medical Officer
02
3
Senior Assistant Controller
02
4
Assistant Professor & lecturer
68
Total
113
Qualification Details :-
Post No.
Qualification
Post No. 1
Doctor of Medicine/M.Sc and 03 years experience required.
Post No. 2
Recognized medical qualification covered in Part-II of First Schedule or Second Schedule or Third Schedule (other than license qualification) to the Medical Council of India Act, 1956 (102 of 1956).
Post No. 3
B.E/B.Tech (Mining) and 05 years experience required.
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.