SBI Bank SCO New Vacancy 2023-भारतीय स्टेट बँक मध्ये 217 जागा

SBI Bank SCO New Vacancy 2023

SBI Bank SCO New Vacancy 2023 : भारतीय स्टेट बँक मध्ये Specialist Card Officer या साठी “मॅनेजर/डेप्युटी मॅनेजर/असिस्टंट मॅनेजर/असिस्टंट VP/सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव/सिनियर एक्झिक्युटिव” या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 217 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

SBI Bank SCO New Vacancy 2023 : (SBI) State Bank Of India Has issued the notification for the recruitment of “Specialist Cadre Officer (Manager, Deputy Manager, Assistant Manager, Assistant VP, Senior Special Executive, & Senior Executive Posts” There are total 217 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 19 May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

SBI Bank SCO New Vacancy 2023

Total Post : [ एकूण जागा ]

  • 217 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

पद क्र पदाचे नाव पदांची संख्या
1मॅनेजर02
2डेप्युटी मॅनेजर44
3असिस्टंट मॅनेजर136
4असिस्टंट VP19
5सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव01
6सिनियर एक्झिक्युटिव15
टोटल पदांची संख्या 217

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

  • i) B.E/B.Tech/MCA किंवा MTech/MSc/MBA (ii) अनुभव आसने आवश्यक आहे. (टिप : वरील पदांसाठी वेगवेगळी अनुभवाची आवश्यकता आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करताना मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)

Age Limit : [ वयाची अट ]

  • 31 मार्च 2023 रोजी
  • पद क्र 1 :- 38 वर्षापर्यंत.
  • पद क्र 2 :- 25 वर्षापर्यंत.
  • पद क्र 3 :- 32 वर्षापर्यंत.
  • पद क्र 4 :- 42 वर्षापर्यंत.
  • पद क्र 5 :- 38 वर्षापर्यंत.
  • पद क्र 6 :- 35 वर्षापर्यंत.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

पदाचे नाव वेतन
मॅनेजरBasic Pay : 63840 ते 78230
डेप्युटी मॅनेजरBasic Pay: 48170 ते 69810
असिस्टंट मॅनेजरBasic Pay: 36000 ते 63840
असिस्टंट VPCTC range -From Rs.28.00 lacs to Rs. 31.00 Lacs.
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिवCTC range -From Rs.23.00 lacs to Rs. 26.00 Lacs.
सिनियर एक्झिक्युटिवCTC range -From Rs.19.00 lacs to Rs. 22.00 Lacs.

Application Mode :[अर्ज करण्याची पद्धत]

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

  • मुंबई/नवी मुंबई/हैदराबाद.

Fees : [ फी ]

  • General/OBC/EWS :- Rs 750/-
  • [SC/ST/PWD :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 19 मे 2023

महत्वाच्या लिंक :-

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे SBI भारतीय स्टेट बँक आहे. जिची स्थापना सन 1921 मध्ये इंपिरीयल ऑफ इंडिया ही नाव बदलून ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ झाले. बँकेच्या शाखा आणि कर्मचारांची संख्या पाहिली तर स्टेट बँक ही जगातील सर्वात मोठी बँक ठरू शकते.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे त्यांना दोन स्टेप म्हणजे लेखी परीक्षा आणि मुलाखत (Interview) देऊन या मध्ये जे उतीर्ण होतील त्यांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा ही 70 मार्क ची व Interview 30 मार्क असे मिळून एकूण 100 मार्क दिले जातील. लेखी परीक्षा ही जून 2023 मध्ये होईल. कृपया लक्षात घ्या की जे उमेदवार लेखी परीक्षा उतीर्ण होतील त्यानंच Interview साठी बोलवण्यात येईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा SBI Bank च्या Official Website https://ibpsonline.ibps.in/sbiscomar23/ या द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली SBI Bank ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) अर्ज करताना लागणारे Document :-

i. Brief Resume (PDF). ii. ID Proof (PDF). iii. Proof of Date of Birth (PDF) iv. Educational Certificates: Relevant Mark-Sheets/ Degree Certificate (PDF) v. Experience certificates (PDF) vi. Caste Certificate/OBC/Certificate/EWS Certificate, if applicable (PDF) vii. PWD Certificate, if applicable (PDF)

  • 6) फोटो अपलोड करण्याची पद्धत :-

फोटो हा recent काढलेला आणि पांढऱ्या background असणे आवश्यक आहे. फाइलचा आकार 20 kb-50 kb आणि परिमाण 200 x 230 पिक्सेल दरम्यान असावा.

  • 7) सही अपलोड करण्याची पद्धत :-

अर्जदाराने काळ्या शाईच्या पेनने पांढऱ्या कागदावर सही करावी. स्वाक्षरी फक्त ही अर्जदाराचीच असणे आवश्यक आहे. फाइलचा आकार 10kb – 20kb आणि परिमाण 140 x 60 पिक्सेल दरम्यान असावा. कॅपिटल लेटर्समधील स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही.

  • 8) Document अपलोड करण्याची पद्धत :-

सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात असणे आवश्यक आहे. दस्तऐवजाचा पृष्ठ आकार A4 size असावा. iii फाइलचा आकार 500 KB पेक्षा जास्त नसावा.

  • 9) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 10) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे SBI Bank यांच्या official website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा SBI Bank यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप Interview साठी बोलावले जाते.

About SBI Bank SCO New Vacancy 2023

1.

  • The largest bank in India is SBI State Bank of India. Which was established in the year 1921 after changing the name of Imperial of India to ‘State Bank of India’. State Bank may be the largest bank in the world in terms of number of bank branches and

2. Selection Process :-

  • Candidates who have applied for these posts will be selected through two steps i.e. written test and interview. Written exam will be of 70 marks and Interview will be of 30 marks for a total of 100 marks. The written exam will be held in June 2023. Please note that only those candidates who clear the written test will be called for Interview.

3. Online Apply Process :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through SBI Bank Official Website https://ibpsonline.ibps.in/sbiscomar23/. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of SBI Bank given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
  • 5) Documents required while applying :-
  • i. Brief Resume (PDF). ii. ID Proof (PDF). iii. Proof of Date of Birth (PDF) iv. Educational Certificates: Relevant Mark-Sheets/ Degree Certificate (PDF) v. Experience certificates (PDF) vi. Caste Certificate/OBC/Certificate/EWS Certificate, if applicable (PDF) vii. PWD Certificate, if applicable (PDF)
  • 6) Photo Upload Method :-
  • The photo must be recent and have a white background. The file size should be between 20 kb-50 kb and dimensions should be between 200 x 230 pixels.
  • 7) Method of Uploading Signature :-
  • Applicant should sign on white paper with black ink pen. The signature must be that of the applicant only. File size should be between 10kb – 20kb and dimensions 140 x 60 pixels. Signatures in capital letters will not be accepted.
  • 8) Document Upload Method :-
  • All documents must be in PDF format. The page size of the document should be A4 size. iii File size should not exceed 500 KB.
  • 9) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 10) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

  • The Admit Card for this exam will be uploaded on the official website of SBI Bank for those candidates who have been selected for these posts. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • The result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of SBI Bank. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step Interview.

Tags :- SBI Bank SCO New Vacancy 2023,SBI Bank Bharti 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल