NCERT Latest Bharti 2023-राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन मध्ये 347 जागा

NCERT Latest Bharti 2023

NCERT Latest Bharti 2023 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेत “नॉन अकॅडमिक (सुपरिंटेंडिंग इंजिनिअर/प्रोडक्शन ऑफिसर/एडिटर/बिजनेस मॅनेजर आणि इतर पदे)” या पदाची भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 347 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023 (11:59 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

NCERT Latest Bharti 2023 : National Council Of Educational Research and Training Has issued the notification for the recruitment of “Non Academic (Superintending Engineer, Production Officer, Editor, Business Manager and other post” There are total 347 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 19 May 2023 (11:59 PM). Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

NCERT Latest Bharti 2023

Total Post : [ एकूण जागा ]

  • 347 जागा

Post Name : [ पदाचे नाव ]

  • नॉन अकॅडमिक (सुपरिंटेंडिंग इंजिनिअर/प्रोडक्शन ऑफिसर/एडिटर/बिजनेस मॅनेजर आणि इतर पदे)

Qualification : [ शैक्षणिक पात्रता ]

  • B.Tech/M.Tech/M.Lib.Sc./M.L.I.Sc/MBA/12वी पास+डिप्लोमा/ पदवीधर/ पदव्युत्तर पदवी पास असणे आवश्यक.

Age Limit : [ वयाची अट ]

  • 22 एप्रिल 2023 रोजी 27,30,35,40 आणि 50 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

Pay Monthly दर माह दिले जाणारे वेतन

  • Starting 39,100 पासून पुढे आहे. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करताल त्या नुसार तुम्हाला वेतन दिले जाईल. (कृपया मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)

Application Mode :[अर्ज करण्याची पद्धत]

Job Location : [ नोकरीचे ठिकाण ]

  • संपूर्ण भारत

Fees : [ फी ]

  • Level 10 ते 12 General/OBC/EWS :- Rs 1500/-
  • Level 6 ते 7 General/OBC/EWS :- Rs 1200/-
  • Level 2 ते 5 General/OBC/EWS :- Rs 1000/-
  • [SC/ST/PWD/महिला :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 19 मे 2023 (11:59 PM)

महत्वाच्या लिंक :-

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • (National Council of Educational Research and Training) राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद भारत सरकारने या संस्थाची स्थापन ही शालेय शिक्षणाशी संबंधित बाबींवर केंद्र सरकार आणि प्रादेशिक सरकारांना सल्ला देण्याच्या या उद्देशाने केली आहे. भारतातील सर्व शालेय शिक्षणाशी संबंधित धोरणांवर ही परिषद काम करते. त्याचे मुख्य कार्य म्हणजे शिक्षण आणि समाज कल्याण मंत्रालयाला सल्ला देणेचे कम करते.
  • याशिवाय NCERT ची इतर कार्ये म्हणजे संपूर्ण शिक्षण क्षेत्रातील संशोधन कार्याला पाठिंबा देणे आणि प्रोत्साहन देणे, उच्च शिक्षणातील प्रशिक्षणास समर्थन देणे, शाळांमध्ये शिक्षण व्यवस्थेत आणलेले बदल आणि घडामोडींची अंमलबजावणी करणे,राज्य सरकारांना आणि इतर शैक्षणिक संस्थांना शालेय शिक्षण इत्यादींबाबत सल्ला देणे आणि त्यांच्या कामासाठी प्रकाशन साहित्य आणि इतर बाबींच्या प्रचारासाठी कार्य करण्याचे कम करते.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • ज्या ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे त्यांची निवड ही लेखी परीक्षा/skill stets आणि Interview या यांच्या base वर केली जाईल. सर्वात प्रथम तुमचे फॉर्म ची शॉर्टलिस्टिंग होईल. नंतर जे उमेदवार पात्र असतील त्यांना लेखी परीक्षे साठी बोलावले जाईल. या मध्ये तुम्ही उतीर्ण झालात की तुम्हाला Skill Stets साठी बोलावले जाईल. या मध्ये तुम्ही उतीर्ण झालात की मग तुम्हाला finely Interview साठी बोलावले जाईल. (कृपया मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.)

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा NCERT च्या Official Website https://ncertnt.samarth.edu.in/index.php/site/login द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली NCERT ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे NCERT यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा NCERT यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

About Latest Bharti

1.

  • (National Council of Educational Research and Training) The National Council of Educational Research and Training has been established by the Government of India for the purpose of advising the Central Government and Regional Governments on matters related to school education. The council works on policies related to all school education in India. Its main function is to advise the Ministry of Education and Social Welfare.
  • Apart from this, other functions of NCERT are to support and encourage research work in the entire field of education, support training in higher education, implement changes and developments in the education system in schools, advise state governments and other educational institutions on school education etc. and publish materials for their work and Reduces work to promote other matters.

2. Selection Process :-

  • Candidates who have applied for these posts will be selected on the basis of written test/skill stets and Interview. First of all your form will be shortlisted. Then those candidates who are eligible will be called for the written test. Once you pass this you will be called for Skill Stets. If you pass this then you will be called for interview. (Please read the original ad carefully.)

3. Online Apply Process :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through NCERT Official Website https://ncertnt.samarth.edu.in/index.php/site/login. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of NCERT given above and then register first by clicking on Apply Online. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) First of all you have to enter your name, Mobile and Email ID in Personal Information and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill the information on all the steps Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria. Photo, sign & document to be uploaded in JPG/TIFF format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
  • 6) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is any wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

4. Hall Ticket :-

  • Admit Card for this exam will be uploaded on the official website of NCERT for those candidates who have been selected for these posts. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • The result of the candidates who have passed all the steps for these posts will be uploaded on the official website of NCERT. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- NCERT Latest Bharti 2023,NCERT Recruitment 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब (free job alert) ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government job card च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्याMaharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.