AIASL एअर इंडिया मध्ये 480 जागांची भरती परीक्षा नाही फक्त Interview

AIASL New Recruitment 2023

AIASL New Recruitment 2023 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये “विविध पदांसाठी (खाली पहा)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 480 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी मुलाखतीला उपस्थितीत राहण्याची तारीख 25,26,27,28,29 & 30 मे 2023 (मुलाखतीची वेळ :- 09:30 AM ते 12:30 PM पर्यंत) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

AIASL New Recruitment 2023

एकूण जागा :

  • 480 जागा

पदाचे नाव :-

पद. क्र पदाचे नाव पदांची संख्या
1मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस03
2डेप्युटी मॅनेजर-रॅम्प/मेंटेनेंस04
3सिनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस28
4ज्युनियर सुपरवाइजर-रॅम्प/मेंटेनेंस12
5सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव15
6रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव30
7यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर30
8टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर01
9डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर03
10ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर05
11टर्मिनल मॅनेजर-कार्गो01
12डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो02
13टर्मिनल मॅनेजर-कार्गो07
14ड्यूटी ऑफिसर-कार्गो10
15ज्युनियर ऑफिसर-कार्गो09
16सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव50
17कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव165
18ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव100
19पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव02
टोटल पदांची संख्या 480

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव पदानुसार शिक्षणाची पात्रता
पद क्र 1पदवीधर आणि 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा MBA आणि 17 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 2पदवीधर आणि 16 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि 11 अनुभव असणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 16 अनुभव असणे आवश्यक. किंवा MBA आणि 12 अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 3i) पदवीधर आणि 13 अनुभव असणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी आणि 08 अनुभव असणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 13 अनुभव असणे आवश्यक. ii) LVM
पद क्र 4 i) पदवीधर आणि 07 अनुभव असणे आवश्यक. किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 07 अनुभव असणे आवश्यक. ii) LVM
पद क्र 5 i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 07 अनुभव असणे आवश्यक. किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) ii) HVM iii) 04 अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 6 i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/प्रोडक्शन/ इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 07 अनुभव असणे आवश्यक. किंवा ITI/NCVT(मोटर व्हेईकल ऑटो इलेक्ट्रिकल/AC/डिझेल मेकॅनिक/बेंच फिटर/वेल्डर) ii) HVM
पद क्र 7 i) 10वी पास ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. iii) HVM
पद क्र 8 पदवीधर आणि 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा MBA आणि 17 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 9पदवीधर आणि 18 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा MBA आणि 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 10i) पदवीधर ii) 18 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 11पदवीधर आणि 20 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा MBA आणि 17 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 12पदवीधर आणि 18 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक. किंवा MBA आणि 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 13i) पदवीधर ii) 16 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 14i) पदवीधर ii) 12 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 15पदवीधर + 09 वर्षे अनुभव किंवा MBA आणि 06 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 16i) पदवीधर ii) 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
पद क्र 17पदवीधर असणे आवश्यक.
पद क्र 1812 वी पास
पद क्र 19पदवीधर आणि नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)

वयाची अट :-

  • 01 मे 2023 रोजी खाली दिलेली वयोमार्यादा असणे आवश्यक.
  • पद क्र. :- 1,2,3,8,9,11,12 आणि 13 यांच्या साठी :- 55 वर्षापर्यंत.
  • पद क्र. :- 4,6 आणि 17 यांच्या साठी :- 28 वर्षापर्यंत.
  • पद क्र. :- 5,15 आणि 16 यांच्या साठी :- 35 वर्षापर्यंत.
  • पद क्र. :- 7 साठी 30 वर्षापर्यंत.
  • पद क्र. :- 10 आणि 14 यांच्या साठी :- 50 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचा क्र. वेतन (salary)
पद क्र : 1Rs. 75,000/-
पद क्र : 2Rs. 60,000/-
पद क्र : 3 Rs. 45,000/-
पद क्र : 4 Rs. 28,200/-
पद क्र : 5 Rs. 26,980/-
पद क्र : 6 Rs. 25,980/-
पद क्र : 7Rs. 23,640/-
पद क्र : 8 Rs.75,000/-
पद क्र : 9 Rs 60,000/-
पद क्र : 10 Rs. 32,200/-
पद क्र : 11 Rs. 75,000/-
पद क्र : 12 Rs. 60,000/-
पद क्र : 13 Rs. 45,000/-
पद क्र : 14 Rs. 32,200/-
पद क्र : 15 Rs. 28,200/-
पद क्र : 16 Rs. 26,980/-
पद क्र : 17 Rs. 25,980/-
पद क्र : 18 Rs. 23,640/-
पद क्र : 19 Rs. 25,980/-

अर्ज करण्याची पद्धत :-

  • डायरेक्ट मुलाखत

मुलाखतीला जाण्याचे ठिकाण

  • GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.

नोकरीचे ठिकाण :-

  • मुंबई

फी :-

  • General/OBC :- 500
  • SC/ST/ExSM :- फी नाही.

Important Dates : ( मुलाखतीची तारीख )

Last Date Of Application is : 25,26,27,28,29 & 30 मे 2023 (मुलाखतीची वेळ :- 09:30 AM ते 12:30 PM पर्यंत)

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification) आणि Application फॉर्म (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

👉English Language👈

Air India Air Services Limited (AIASL) : Has issued the notification for the recruitment of “Dy. Manager-Ramp/ Maintenance, Sr. Supervisor–Ramp/ Maintenance, Jr.Supervisor-Ramp/Maintenance, Sr. Ramp Service Executive, Ramp Service Executive, Utility Agent Cum Ramp Driver, Terminal Manager – Passenger, Dy. Terminal Manager – Passenger, Duty Officer – Passenger, Terminal Manager – Cargo, Dy. Terminal Manager – Cargo, Duty Manager – Cargo, Duty Officer – Cargo, Jr. Officer- Cargo, Sr. Customer Service Executive, Customer Service Executive, Jr. Customer Service Executive, & Para Medical Cum Customer Service Executive Posts.”

There are total 480 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Offline. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 25,26,27,28,29 & 30 May 2023 09:30 AM to 12:30 PM Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

  • 480 Vacancy

Posts Name :-

Post No.Post NameNo Of vacancy
1Manager-Ramp/Maintenance03
2Deputy Manager-Ramp/Maintenance04
3Senior Supervisor-Ramp/Maintenance28
4Junior Supervisor-Ramp/Maintenance12
5Senior Ramp Service Executive15
6Ramp Service Executive30
7Utility Agent cum Ramp Driver30
8Terminal Manager-Passenger01
9Deputy Terminal Manager-Passenger03
10Duty Officer-Passenger05
11Terminal Manager-Cargo01
12Deputy Terminal Manager-Cargo02
13Terminal Manager-Cargo07
14Duty Officer-Cargo10
15Junior Officer-Cargo09
16Senior Customer Service Executive50
17Customer Service Executive165
18Junior Customer Service Executive100
19Para Medical cum Customer Service Executive05
Total No Of Vacancy480

Qualification Details :-

Post No.Education Details
1Must have Graduate and 20 years experience. OR Degree in Mechanical/Automobile/Production Electrical/Electrical & Electronics/Electronics & Communication Engineering and 15 years experience. OR Diploma in Mechanical/Electrical/Production/ Electronics/ Automobile Engineering and 20 years experience. OR MBA and 17 years of experience.
2Must have Graduate and 16 years experience. OR Degree in Mechanical/Automobile/Production Electrical/Electrical & Electronics/Electronics & Communication Engineering and 11 experience. OR Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile Engineering Diploma and 16 years of experience. OR MBA and 12 experience required.
3i) Must have Graduate and 13 experience. OR Degree in Mechanical/Automobile/Production Electrical/Electrical & Electronics/Electronics & Communication Engineering and 08 experience. OR Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile Engineering Diploma and 13 years of experience. ii) LVM
4i) Must have Graduate and 07 experience. OR Diploma in Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile Engineering and 07 experience. ii) LVM
5i) Must have Diploma in Mechanical/Electrical/Production/ Electronics/Automobile Engineering and 07 experience. OR ITI/NCVT(Motor Vehicle Auto Electrical/AC/Diesel Mechanic/Bench Fitter/Welder) ii) HVM iii) Must have 04 experience.
6i) Diploma in Mechanical/Electrical/Production/Electronics/Automobile Engineering and 07 experience required. OR ITI/NCVT(Motor Vehicle Auto Electrical/AC/Diesel Mechanic/Bench Fitter/Welder) ii) HVM
7i) 10th pass ii) 02 years experience required. iii) HVM
8Must have Graduate and 20 years experience. OR MBA and 17 years of experience.
9Must have Graduate and 18 years experience. OR MBA and 15 years of experience.
10i) Graduate ii) Must have 18 years experience.
11Must have Graduate and 20 years experience. OR MBA and 17 years of experience.
12Must have Graduate and 18 years experience. OR MBA and 15 years of experience.
13i) Graduate ii) Must have 16 years experience.
14i) Graduate ii) Must have 12 years experience.
15Must have Graduate + 09 years experience or MBA and 06 years experience.
16i) Graduate ii) Must have 05 years experience.
17Graduate
1812th Pass
19Graduate and Diploma in Nursing or B.Sc (Nursing)

Pay :-

Post No.Salary
1Rs. 75,000/-
2Rs. 60,000/-
3Rs. 45,000/-
4Rs. 28,200/-
5Rs. 26,980/-
6Rs. 25,980/-
7Rs. 23,640/-
8Rs.75,000/-
9Rs 60,000/-
10Rs. 32,200/-
11Rs. 75,000/-
12Rs 60,000/-
13Rs 45,000/-
14Rs. 32,200/-
15Rs. 28,200/-
16Rs. 26,980/-
17Rs. 25,980/-
18Rs. 23,640/-
19Rs. 25,980/-

Age Criteria :-

  • Post No. 1, 2, 3, 8, 9, 11, 12 & 13 :- Up to 55 years
  • Post No. 4, 6 & 17 :- Up to 28 years
  • Post No. 5, 15 & 16 :- Up to 35 years
  • Post No. 7 :- Up to 30 years
  • Post No. 10 & 14 :- Up to 50 years
  • SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation

Job Location :-

  • Mumbai-400099.

Fee :-

  • General/OBC :- Rs 5000/-
  • SC/ST/ExSM :- No Fee

Interview Address :-

  • GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.

Interview Date & Time :-

  • 25,26,27,28,29 & 30 May 2023 09:30 AM to 12:30 PM

Important Dates

👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification and Application Form👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- AIASL New Recruitment 2023, AIASL Bharti 2023, 10th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.