(DRDO ARDE पुणे) येथे ‘अप्रेंटिस’ साठी 100 जागांची भरती 2023

DRDO ARDE Bharti 2023

DRDO ARDE Bharti 2023 : आर्ममेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे येथे “पदवीधर अप्रेंटिस/डिप्लोमा अप्रेंटिस/ITI ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 100 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

DRDO ARDE Bharti 2023

एकूण जागा :

  • 100 जागा.

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1 पदवीधर अप्रेंटिस50
2 डिप्लोमा अप्रेंटिस25
3 ITI ट्रेड अप्रेंटिस25
टोटल पदांची संख्या 100

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव पदानुसार शैक्षणीक पात्रता
पदवीधर अप्रेंटिसकॉम्प्युटर/एरो/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेटलर्जी/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी आणि [SC/ST/PwD:50% गुण] असणे आवश्यक.
डिप्लोमा अप्रेंटिसकॉम्प्युटर/एरो/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेटलर्जी/प्रोडक्शन/इन्स्ट्रुमेंटेशन प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि [SC/ST/PwD:50% गुण] असणे आवश्यक.
ITI ट्रेड अप्रेंटिसITI (DTPO/इलेक्ट्रिशियन/फिटर/मशीनिस्ट/MMTM/MMV/COPA/फोटोग्राफर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रोप्लेटेर/कारपेंटर/मशीनिस्ट (ग्राइंडर)

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नावपदानुसार मिळणारे वेतन
पदवीधर अप्रेंटिसRs 12,000/- प्रती महिन्याला.
डिप्लोमा अप्रेंटिसRs 11,000/- प्रती महिन्याला.
ITI ट्रेड अप्रेंटिसRs 10,000/- प्रती महिन्याला.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • पुणे

फी :-

  • फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 30 मे 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)
पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
ITI ट्रेड अप्रेंटिस(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📑 जाहिरात पहा (Official Notification)
📑 पदवीधर अप्रेंटिस आणि डिप्लोमा अप्रेंटिस(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📑 ITI ट्रेड अप्रेंटिस(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन DRDO ARDE Bharti 2023 या बद्दल सविस्तर माहिती पाहू

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी निवड प्रक्रिया ही परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित असेल. उमेदवारांनी लेखी परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जनरल/SC/ST/OBC/PwD या श्रेणीनुसार तयार केली जाईल. अर्ज केलेल्या ट्रेडवर अवलंबून जून 2023 च्या 1ल्या आठवड्यात लेखी परीक्षा घेतली जाईल.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा DRDO ARDE च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली DRDO ARDE ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी अर्ज हा दोन पद्धतीने करायचं आहे खाली क्र 3 आणि 4 पहा.
  • 3) आता जर तुम्ही या आधी जर तुमचे यांच्या website login असेल तर तुम्ही सर्वात आधी login करून घ्यायचे आहे. त्या नंतर Click Establishment Request Menu या वर क्लिक करायचे आहे. नंतर Click Find Establishment वर क्लिक कारीचे आहे आणि त्या नंतर तुमचा बयोडेटा म्हणजे Resume upload करायचं आहे. नंतर तुमचे Document upload करायचे आहेत.
  • आणि नंतर Choose Establishment name आणि तिथे Type “ARMAMENT RESEARCH AND DEVELOPMENT ESTABLISHMENT” or “WMHPUC000042” and search हे सर्च करून Click Apply या वर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचं आहे.

  • 4) आत्ता जर तुम्ही ह्या आधी कधीच फॉर्म भरला नसेल म्हणजे तुमचे Login नसेल तर तुम्हाला सर्वात आधी Click Enroll वर click करून application फॉर्म भरायचा आहे. आणि त्या नंतर तुमच्या साठी एक enrollment number generate होईल. (नावनोंदणी पडताळणी आणि मान्यता या साठी कृपया किमान एक दिवस प्रतीक्षा करा. यानंतर विद्यार्थी Step 2 वर जाऊ शकतो.)
  • त्या नंतर Click Establishment Request Menu या वर क्लिक करायचे आहे. नंतर Click Find Establishment वर क्लिक कारीचे आहे आणि त्या नंतर तुमचा बयोडेटा म्हणजे Resume upload करायचं आहे. नंतर तुमचे Document upload करायचे आहेत.
  • आणि नंतर Choose Establishment name आणि तिथे Type “ARMAMENT RESEARCH AND DEVELOPMENT ESTABLISHMENT” or “WMHPUC000042” and search हे सर्च करून Click Apply या वर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचं आहे.
  • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे DRDO ARDE यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही.

5. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result (Finel Merit List) हा DRDO ARDE यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.

👉English Language👈

DRDO ARDE Recruitment 2023 : Armament Research and Development Establishment is a laboratory of the Defense Research and Development Organization. Has issued the notification for the recruitment of “Graduate Apprentice/Diploma Apprentice/Trade Apprentice” There are total 100 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online.

All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 30 May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

  • 100 Posts for Junior Research Fellow.

Posts Name :-

Post No. Name of PostsNo. of Vacancy
1Graduate Apprentice50
2Diploma Apprentice25
3Trade Apprentice25
Total Vacancy’s 100

Qualification Details :-

Post NameEducation Details
1 Graduate ApprenticeMust have First Class Engineering Degree in Computer/Aero/Electrical/Mechanical/ Electronics & Telecommunication/Metallurgy/Production/Instrumentation and [SC/ST/PwD:50% Marks].
2 Diploma ApprenticeMust have First Class Engineering Diploma in Computer/Aero/Electrical/Mechanical/ Electronics & Telecommunication/Metallurgy/Production/Instrumentation and [SC/ST/PwD:50% Marks].
3 Trade ApprenticeITI (DTPO/Electrician/Fitter/Machinist/MMTM/MMV/COPA/Photographer/Turner/Welder/Electroplater/Carpenter/Machinist (Grinder)

Pay :-

Post Name Salary
1 Graduate ApprenticeRs 12,000 Per Month.
2 Diploma ApprenticeRs 11,000 Per Month.
3 Trade ApprenticeRs 10,000 Per Month.

Job Location :-

  • Pune Maharashtra

Fee :-

  • No any Fee

Last Date Of Online Apply :-

  • 30 May 2023

Important Dates

👉 Online Apply
Graduate Apprentice and Diploma Apprentice👉 Click Here
Trade Apprentice👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification
Graduate Apprentice and Diploma Apprentice👉 Click Here
Trade Apprentice👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

About DRDO ARDE Recruitment 2023

1. Selection Process :-

  • Selection will be based on the marks obtained in the respective discipline qualifying examination. The final merit list would be prepared according to categories General/ SC/ ST/ OBC/ PwD on the basis of marks obtained by the candidates in the written examination. Written examination will be conducted during 1st week of June 2023 depending on the trade applied.

2. How to Apply Online for DRDO ARDE Recruitment 2023 :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through Official Website of DRDO ARDE. There is no other medium to apply.
  • 2) Candidates should carefully read the original advertisement of DRDO ARDE given above before applying online Application is to be done in two ways see no 3 and 4 below.
  • 3) Now if you have a website login before this, then you have to login first. After that you have to click on Click Establishment Request Menu. Then click on Find Establishment and after that you have to upload your resume. Then you want to upload your document.
  • And then Choose Establishment name and there Type “ARMAMENT RESEARCH AND DEVELOPMENT ESTABLISHMENT” or “WMHPUC000042” and search and click Apply and submit the form.

  • 4) Now if you have never filled the form before that means you don’t have Login then you have to click on Click Enroll and fill the application form first. And after that an enrollment number will be generated for you. (Please wait atleast one day for enrollment verification and approval. After this student can proceed to Step 2.)
  • After that you have to click on Click Establishment Request Menu. Then click on Find Establishment and after that you have to upload your resume. Then you want to upload your document.
  • And then Choose Establishment name and there Type “ARMAMENT RESEARCH AND DEVELOPMENT ESTABLISHMENT” or “WMHPUC000042” and search and click Apply and submit the form.
  • 5) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.

3. Admit Card :-

  • The Admit Card for this exam will be uploaded on the official website of DRDO ARDE for those candidates who have been selected. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. A candidate who does not have the printout of Admit Card will not be allowed to appear in the examination.

4. Results (Finel Merit List) :-

  • Candidates who have passed all the steps, their Result (Final Merit List) will be uploaded on the official website of DRDO ARDE.

Tags :- DRDO ARDE Recruitment 2023, DRDO ARDE Bharti 2023, How to Apply Online for DRDO ARDE Recruitment 202310th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.