BMC Bharti 2023: बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये ‘कनिष्ठ लघुलेखक’ या पदाची भरती I पात्रता 10 वी पास; वेतन रु 25,500

BMC Recruitment 2023

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये “कनिष्ठ लघुलेखक” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 226 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.

BMC Recruitment 2023 Details

एकूण जागा :

  • 226 जागा

पदाचे नाव :-

  • कनिष्ठ लघुलेखक

शैक्षणिक पात्रता :-

  • i) उमेदवार हा प्रथम प्रयत्नात 10 वी पास असला पाहिजे ii) 45% गुणांसह प्रथम प्रयत्ना मध्ये कला/विज्ञान/वाणिज्य/विधी शाखेतील पदवी iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. iv) मराठी लघूलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी लघूलेखन 80 श.प्र.मि. आणि MSCIT

वयाची अट :-

  • 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय :- साठी 05 वर्षाची सूट आहे.

नवीन महत्वाच्या जाहिराती

🌐Karnataka Bank Bharti 2023: कर्नाटक बँक मध्ये ऑफिसर पदासाठी भरती

🌐 (MIDC) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मध्ये 802 जागांची भरती 2023: 10/12 वी, ITI, पदवीधरांना नोकरीची मोठी संधी: MIDC Bharti 2023

🌐 (Hall Ticket) सहकार आयुक्त संस्थेमध्ये 309 जागांची भरती 2023 परीक्षा प्रवेशपत्र

🌐 तलाठी भरती 2023 हॉल टिकिट डाउनलोड I Talathi Bharti Hall Ticket 2023

🌐 DTP Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात ‘शिपाई गट-ड’ पदाची भरती 2023

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 25,500 ते 81,100/- प्रती महिना

🖥 अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :-

  • मुंबई

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 1000/-
  • मागासवर्गीय :- रु 900/-

Important Dates : अर्ज करण्याची शेवटची तारीख

Last Date Of Application is : 04 सप्टेंबर 2023

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • Online परीक्षा आणि Skill Test या द्वारे उमेदवरांची निवड यादि जाहीर केली जाईल. ही निवड यादी BMC यांच्या official site वर अपलोड केली जाईल.

2. BMC Recruitment 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • सर्व प्रथम अर्ज करण्यापूर्वी उमेदवराने मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • त्या नंतर वरती दिलेल्या Apply Online या लिंक वर क्लिक करून BMC यांच्या Official Website वरुण अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही मध्यम नाही.
  • अर्ज मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. अर्ज करताना चुकीची माहिती भरल्यास अर्ज गृहीत धरला जाणार नाही.
  • उमेडवराने दिलेल्या तारखेच्या आताच आपला अर्ज करायचा आहे.

Tags :- BMC Recruitment 2023, BMC Bharti 2023

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.