(DRDO ARDE पुणे) येथे ‘अप्रेंटिस’ साठी 100 जागांची भरती 2023

DRDO ARDE Bharti 2023 DRDO ARDE Bharti 2023 : आर्ममेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट पुणे येथे “पदवीधर अप्रेंटिस/डिप्लोमा अप्रेंटिस/ITI ट्रेड अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 100 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या … Read more