EMRS Bharti 2023
EMRS Bharti 2023 : एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये “प्राचार्य/पदव्युत्तर शिक्षक (PGT)/अकाउंटंट/ज्युनियर सेक्रेटरियाल असिस्टेंट (JSA) & लॅब अटेंडंट” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 4062 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
EMRS Bharti 2023
एकूण जागा :
- 4062 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | प्राचार्य | 303 |
2 | पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 2266 |
3 | अकाउंटंट | 361 |
4 | ज्युनियर सेक्रेटरियाल असिस्टेंट (JSA) | 759 |
5 | लॅब अटेंडंट | 373 |
टोटल जागा | 4062 |
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र 1) प्राचार्य :- पदव्युत्तर पदवी पास/B.Ed व 12 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. पद क्र 2) पदव्युत्तर शिक्षक (PGT) :- 1) पदव्युत्तर पदवी/M.Sc. (कॉम्प्युटर सायन्स)/IT/MCA/M.E. /M.Tech. (कॉम्प्युटर सायन्स/IT) 2) B.Ed पद क्र 3) अकाउंटंट :- B.Com पद क्र 4) ज्युनियर सेक्रेटरियाल असिस्टेंट (JSA) :- 12 वी पास आणि इंग्रजी टयपिंग 35 श. प्र. मि. किंवा हिंदी टयपिंग 30 श. प्र. मि. पद क्र 5) लॅब अटेंडंट:- 10 वी पास आणि लॅबोरटरी टेक्निकल डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र किंवा विज्ञान विषयामध्ये 12 वी पास. |
वयाची अट :-
- पद क्र 1) :- 50 वर्षापर्यंत
- पद क्र 2) :- 40 वर्षापर्यंत
- पद क्र 3 ते 5 :- 30 वर्षापर्यंत
- SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
दर माह दिले जाणारे वेतन :-
पदाचे नाव | मिळणारे वेतन |
---|---|
प्राचार्य :- | रु 78,800 ते 2,09,200/- |
पदव्युत्तर शिक्षक (PGT) :- | रु 47,600 ते 1,51,100/- |
अकाउंटंट :- | रु 35,400 ते 1,12,400/- |
ज्युनियर सेक्रेटरियाल असिस्टेंट (JSA) :- | रु 19,900 ते 63,200/- |
लॅब अटेंडंट:- | रु 18,000 ते 56,900/- |
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- पद क्र 1 साठी फि General/OBC :- Rs 2000/-
- पद क्र 2 साठी फि General/OBC :- Rs 1500/-
- पद क्र 3 ते 5 साठी फि General/OBC :- Rs 1000/-
- [SC/ST/PWD :- फी नाही.
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 31 जुलै 2023
परीक्षा (EMRS Recruitment 2023 Exam Date) :- नंतर कळवण्यात येईल.
👉 या भरती चा अभ्यासक्रम पहा EMRS Recruitment 2023 Syllabus
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (EMRS Bharti 2023 Online Apply) | |
पद क्र 1 : साठी येथे अर्ज करा 👉 | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
पद क्र 2 : साठी येथे अर्ज करा 👉 | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
पद क्र 3 ते 5 : साठी येथे अर्ज करा 👉 | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (EMRS Bharti 2023 Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (EMRS Bharti 2023 Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
👉 महत्वाच्या नवीन जाहिराती पहा
चला आपन या EMRS Bharti 2023 भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1.
- भारत सरकार भारतीय आदिवासींसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) मॉडेल निवासी शाळा योजना चालवते. कर्नाटक सरकारकडून क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकलव्य पुरस्कार प्रदान केला जातो. एकलव्य आयुष्यभर शिकणाऱ्या तत्त्वज्ञानाची प्रेरणा देतो आणि त्याची उपस्थिती जनतेसाठी उत्सव असल्याचे दिसते. याच शाळेसाठी नेहमी शिक्षक भरती व अजून विविध पदांच्या भरती ची जाहिरात निघत असते. चला मग या नवीन निघलेल्या भरती बद्दल खाली माहिती पाहू आपण.
2. भरतीची निवड प्रक्रिया EMRS Bharti 2023 Selection Process :-
- या भरतीसाठी उमेदवराची निवड ही ऑनलाइन परीक्षा / मुलाखत/ स्किल टेस्ट आणि कागदपत्रे तपासणी या द्वारे केली जाईल या संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवराने मुळ जाहिरात पहावी.
3. अर्ज कसा करायचा EMRS Bharti 2023 Apply Online :-
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदापुढील link वर click करून अर्ज हा EMRS च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली EMRSची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
4. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-
- ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे EMRS यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.
5. परीक्षेचा निकल Result :-
- उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा EMRS यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
EMRS Recruitment 2023 : (EMRS) Eklavya Model REsidential Schools Has issued the notification for the recruitment of “Principal/Post Graduate Teacher (PGT)/Accountatn/Junior Secretarial Assistant (JSA)/Lab Attendant” There are total 4062 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 31 July 2023 Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Total Posts :-
- 4062 Vacancy
Posts Name :-
Post No. | Post Name | Post Vacancys |
---|---|---|
1 | Principal | 303 |
2 | Post Graduate Teacher (PGT) | 2266 |
3 | Accountant | 361 |
4 | Junior Secretarial Assistant (JSA) | 759 |
5 | Lab Attendant | 373 |
Total Post Vacancys | 4062 |
Qualification Details :-
- Post No. 1) Principal :- Must have Post Graduation Pass/B.Ed and 12 years experience.
- Post No 2) Post Graduate Teacher (PGT) :- 1) Post Graduate Degree/M.Sc. (Computer Science)/IT/MCA/M.E. /M.Tech. (Computer Science/IT) 2) B.Ed
- Post No 3) Accountant :- B.Com
- Post No 4) Junior Secretarial Assistant (JSA) :- 12th Pass and English Typing 35 WPM or Hindi Typing 30 WPM
- Post No 5) Lab Attendant :- 10th Pass and Laboratory Technical Diploma or Certificate or 12th Pass in Science Subject.
Age Criteria :-
- Post No. 1) :- Upto 50 years
- Post No. 2) :- Upto 40 years
- Post No. 3 to 5 :- Up to 30 years
- For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.
Job Location :-
- All India.
Fee :-
- Fee General/OBC for Post No.1 :- Rs 2000/-
- Fee General/OBC for Post No. 2 :- Rs 1500/-
- Fee General/OBC for Post No. 3 to 5 :- Rs 1000/-
- [SC/ST/PWD :- No fee.
EMRS Recruitment 2023 last date Of Online Apply :-
- 31 July 2023
Important Dates
👉 EMRS Online Apply | |
Post 1 :- Apply Here 👉 | 👉 Click Here |
Post 2 :- Apply Here 👉 | 👉 Click Here |
Post 3 To 5 :- Apply Here 👉 | 👉 Click Here |
👉 EMRS Official Website | 👉 Click Here |
👉 EMRS Official Notification | 👉 Click Here |
👉 Subscribe YouTube Channel | 👉 Click Here |
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification | 👉 Click Here |
Tags :- EMRS Bharti 2023, EMRS Recruitment 2023
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.