WCL-वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ITI ‘अप्रेंटिस’ साठी भरती 2023: WCL Apprentice Bharti 2023

WCL Apprentice Bharti 2023

WCL Apprentice Bharti 2023 : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड “ITI अप्रेंटिस” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 875 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.

WCL Apprentice Bharti 2023 Details

एकूण जागा :

  • 875 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.ITI ट्रेड चे नाव पदाची संख्या
1 COPA244
2 फिटर 222
3 इलेक्ट्रिशियन 225
4 वेल्डर (G & E)52
5 सर्वेअर 09
6 मेकॅनिकल (Disel)42
7 वायरमन 19
8 ड्राफ्ट्समन (सिव्हिल)08
9 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 06
10 टर्नर 03
11मशीनिस्ट 03
फ्रेशर ट्रेड अप्रेंटिस
01सिक्योरिटी गार्ड60

शैक्षणिक पात्रता :-

  • 1) ITI ट्रेड साठी :- वरती दिलेल्या ट्रेड मध्ये ITI
  • 2) सिक्योरिटी गार्ड :-

वयाची अट :-

  • 18 ते 25 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

नवीन महत्वाच्या जाहिराती

Indian Navy Recruitment 2023: इंडियन नेवी मध्ये SSC Officer या पदासाठी भरती

(ZP)जिल्हा परिषद साठी तब्बल 18641 जागांची भरती 2023: ZP Bharti Maharashtra 2023

कॉसमॉस बँकमध्ये भरती 2023: B.Com & MBA असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी I Cosmos Bank Bharti 2023

B.Sc पास वर (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात भरती 2023

महाराष्ट्र डाक विभागामध्ये 3154 जागांची भरती 2023: Maharashtra Post Office GDS Recruitment 2023

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 8050/- पर्यंत.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • महाराष्ट्र आणि मध्ये प्रदेश

फी :-

  • फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 16 सप्टेंबर 2023 (Online Form Starting 01 Saptember 2023)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा Pdf (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • या अप्रेंटिस साठी उमेदवाराची निवड ही 10 वी व ITI च्या गुणांवर निवड केली जाईल आणि त्या नंतर कागदपत्रे तपासनी केली जाईल आणि Medical तपासनी केली जाईल. (या संदर्भात अजून माहिती साठी मुळ जाहिरात पहा)

2. Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा WCL च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली WCL ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

Tags :- WCL Apprentice Bharti 2023, WCL Apprentice Recuitment 2023, WCL Apprentice Recuitment 2023 Notification

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.