Indian Navy Recruitment 2023
Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदलामध्ये “शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 35 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 August 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.
Indian Navy Recruitment 2023
एकूण जागा :
- 35 जागा
पदाचे नाव :-
- शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC-Executive (IT)
शैक्षणिक पात्रता :-
- उमेदवाराला दहावी किंवा बारावीमध्ये इंग्रजीमध्ये किमान 60% गुण असले पाहिजेत आणि पुढील पैकी एका मध्ये 60% गुणांसह M.Sc/B.E/B.Tech/M.Tech(कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/IT/सॉफ्टवेअर सिस्टम्स/सायबर सिक्युरिटी/सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशन & नेटवर्किंग/कॉम्प्युटर सिस्टम्स & नेटवर्किंग/डेटा ॲनालिटिक्स/आर्टिफिशियल इंटेलिजन्स) किंवा MCA + BCA/BSc (कॉम्प्युटर सायन्स+IT)
वयाची अट :-
- उमेदवाराचा जन्म हा 02 जानेवारी 1999 ते 01 जुलै 2004 दरम्यान झाला पाहिजे.
नवीन महत्वाच्या जाहिराती
दर माह दिले जाणारे वेतन :-
- रु 56,100 ते 1,77,500/- पर्यंत (कृपया मुळ जाहिरात पहा)
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- संपूर्ण भारत
फी :-
- फी नाही
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 20 ऑगस्ट 2023
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा Pdf (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. निवड प्रक्रिया : Indian Navy Recruitment 2023 Selection Process
- या पदाच्या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही SSB कडून मुलाखत घेऊन करण्यात येणार आहे. या साठी उमेदवाराने मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
2 अर्ज कसा करायचा : Indian Navy Recruitment 2023 Apply Online
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Navy च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Navy ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे.
- 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
3. परीक्षेचा निकल : Indian Navy Recruitment 2023 Result
उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Indian Navy यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
Tags :- Indian Navy Recruitment 2023, Indian Navy Bharti 2023, Indian Navy SSC Officer Recruitment 2023
नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.