(ZP)जिल्हा परिषद साठी तब्बल 18641 जागांची भरती 2023: ZP Bharti Maharashtra 2023

ZP Bharti Maharashtra 2023

ZP Bharti Maharashtra 2023 : जिल्हा परिषद साठी “विविध पदांसाठी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 19460 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.

ZP Bharti Maharashtra 2023

एकूण जागा :

  • 19460 जागा

पदाचे नाव :-

पद क्र.पदाचे नाव शैक्षणीक पात्रता
1 आरोग्य पर्यवेक्षक ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा बारा महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशांनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.
2 आरोग्य सेवक (पुरुष) विज्ञान विषय घेऊन 10 वी पास
3 आरोग्य सेवक (महिला)ज्यांची अहर्ता प्राप्त सहाय्यकारी प्रसावीका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील
4 औषध निर्माण अधिकारी B.Pharma किंवा D.Pharma
5 कंत्राटी ग्रामसेवक 60% गुणांसह 12 वी पास किंवा शासनमान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी (BSW) किंवा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता आणि कृषी पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषी विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती संगणक हाताळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संचलनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
6 कनिष्ठ अभियंता स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
7 कनिष्ठ अभियंता (विद्युत) विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा
8कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) यांत्रिकी अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार
9कनिष्ठ अरेखक 10 वी पास आणि स्थापत्य अरेखक कोर्स
10कनिष्ठ यांत्रिकी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स आणि 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
11कनिष्ठ लेखाधिकारी पदवीधर आणि 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
12कनिष्ठ अभियंता (लिपक) 10 वी पास आणि मराठी टायपिंग 30 श. प्र. मी आणि इंग्रजी मराठी टायपिंग 30 श. प्र. मी
13कनिष्ठ सहाय्यक (लेखी) 10 वी पास आणि मराठी टायपिंग 30 श. प्र. मी आणि इंग्रजी मराठी टायपिंग 30 श. प्र. मी
14तारतंत्री तरतंत्री प्रमाणपत्र
15जोडारी 04 थी पास आणि 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
16पर्यवेक्षिका ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र किंवा गृह विज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे असे उमेदवार
17पशुधन पर्यवेक्षक पाशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
18प्रयोगशाळा तंत्रज्ञ जाने मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवनशास्त्र किंवा वनस्पती शास्त्र अथवा प्राणी शास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र यासह विज्ञान विषयांमध्ये पदवी धारण केली असेल असे उमेदवारातून नामनिर्देशाद्वारे करण्यात येईल
(हाफ किंग संस्थेच्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्र शास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल)
19यांत्रिका 10 वी पास आणि ITI मध्ये (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) चे प्रमाणपत्र
20रिगमन (दोरखंडवाला) 10 वी पास आणि अवजड वाहन चालक परवाना व 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
21वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)पदवीधर
22वरिष्ठ सहाय्यक लेखा B.Com व 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
23विस्तार अधिकारी (कृषी) कृषी पदवी धारक उमेदवार
24विस्तार अधिकारी (संख्यिकी)संविधिकमान्य विद्यापीठाची विज्ञान, कृषी,वाणिज्य किंवा वाडमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार
25विस्तार अधिकारी (शिक्षण) B.A/B.Sc/B.Com मध्ये (50% गुण) आणि 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
26विस्तार अधिकारी (पंचायत) विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी
27स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे)10 वी पास आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतोल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी, डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी
28लघुलेखक (उच्चश्रेणी) i) 10 वी पास ii) मराठी किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श. प्र. मि. iii) मराठी टायपिंग 30 श. प्र. मी आणि इंग्रजी मराठी टायपिंग 30 श. प्र. मी

वयाची अट :-

  • 25 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवराचे वय 18 ते 47 पर्यंत (मुळ जाहिरात एकदा काळजीपूर्वक वाचा)
  • मागासवर्गीय साठी 05 वर्षाची सूट आहे.

नवीन महत्वाच्या जाहिराती

कॉसमॉस बँकमध्ये भरती 2023: B.Com & MBA असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी I Cosmos Bank Bharti 2023

B.Sc पास वर (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात भरती 2023

महाराष्ट्र डाक विभागामध्ये 3154 जागांची भरती 2023: Maharashtra Post Office GDS Recruitment 2023

भारतीय डाक विभागामध्ये 30041 जागांची भरती 2023: Indian Post Office GDS Recruitment 2023

(मुदतवाढ) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलामध्ये “कॉंस्टेबल (ड्रायवर)” पदाची भरती 2023 I ITBP Border Police Recruitment 2023

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 19,900 ते 1,12,400/- पर्यंत (ही वेतन पोस्ट नुसार मिळेल अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा)

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण महाराष्ट्र

जिल्हा व जिल्ह्यातील पदाची संख्या

अ. क्र. जिल्ह्याची नावे पदांची संख्या
1अहमदनगर937
2अकोला 284
3अमरावती 653
4संभाजीनगर 432
5बीड 568
6भंडारा 320
7बुलढाणा 499
8चंद्रपूर 519
9धुळे
10गडचिरोली 581
11हिंगोली 204
12जालना
13गोंदिया339
14जळगाव 626
15लातूर 476
16नांदेड 628
17कोल्हापूर728
18नंदुरबार 475
19नाशिक 1038
20पालघर991
21परभणी301
22पुणे1000
23उस्मानाबाद 453
24रत्नागिरी 715
25 सातारा 972
26रायगड 840
27सिंधुदुर्ग 334
28सांगली754
29सोलापूर 674
30नागपूर 557
31यवतमाळ875
32वाशिम 224
33वर्धा 371
34ठाणे 255

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 1000/-
  • मागासवर्गीय/अनाथ :- रु 900/- आणि माझी सैनिक :- फी नाही.

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 25 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती PDF पहा :- (येथे क्लिक करा.) 👉 Click Here

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी ऑनलाइन परीक्षा आणि स्किल टेस्ट या मध्ये जे उमेदवार पास होतील त्यांची निवड केली जाईल व त्यांना पुढील कार्या साठी बोलावले जाईल.

2. Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा ZP च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली ZP ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र Admit Card :-

ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे ZP यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा ZP यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.


Tags :- ZP Bharti Maharashtra 2023, ZP Bharti 2023, ZP Recruitment 2023

free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.