10वी पास-महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागा मध्ये 512 जागांची भरती 2023

Maharashtra State Excise Bharti 2023

Maharashtra State Excise Bharti 2023 : 10 पास असणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागा मध्ये “लघुलेखक/लघुटंकलेखक/जवान राज्य उत्पादन शुल्क/जवान-नी-वाहन-चालक,राज्य उत्पादन शुल्क/चपराशी” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 512 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Maharashtra State Excise Bharti 2023

एकूण जागा :

  • 512 जागा

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
1लघुलेखक05
2लघुटंकलेखक16
3जवान राज्य उत्पादन शुल्क371
4जवान-नी-वाहन-चालक,राज्य उत्पादन शुल्क70
5चपराशी50
टोटल पदांची संख्या 512

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव पदानुसार शैक्षणीक पात्रता
लघुलेखकi) 10वी पास ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखकi) 10वी पास ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
जवान राज्य उत्पादन शुल्क10 वी पास
जवान-नी-वाहन-चालक,राज्य उत्पादन शुल्कi) 07वी पास ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना iii) 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
चपराशी10 वी पास

वयाची अट :-

  • 13 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव पदानुसार मिळणारे वेतन
लघुलेखकS-15 : 41800-132300 अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय भत्ते
लघुटंकलेखकS-8 : 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय भत्ते
जवान राज्य उत्पादन शुल्कS-7 : 21700-69100 अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय भत्ते
जवान-नी-वाहन-चालक,राज्य उत्पादन शुल्कS-7 : 21700-69100 अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय भत्ते
चपराशीS-1 : 15000-47600 अधिक महागाई भत्ता व नियमानुसार देय भत्ते

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण महाराष्ट्र

फी :-

  • पद क्र. 1 आणि 2 :- खुला प्रवर्ग: ₹900/- आणि [ राखीव प्रवर्ग: ₹810/-]
  • पद क्र. 3 :- खुला प्रवर्ग: ₹735/- आणि [ राखीव प्रवर्ग: ₹660/-]
  • पद क्र. 4 आणि 5 :- खुला प्रवर्ग: ₹800/- आणि [ राखीव प्रवर्ग: ₹720/-]

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 13 जून 2023

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी उमेदवरांची निवड ही तीन टप्या मध्ये केली जाईल. सर्वात पहिले लेखी परीक्षा घेतली जाईल व नंतर शरीराची चाचणी घेतली जाईल. व नंतर कौशल्य चाचणी हे ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केला आहे त्या पदा साठी अवलंबून राहील. तुम्ही ही सर्व माहिती जाहिरातीच्या page no 53 वर पाहू शकता.

2. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Maharashtra State Excise च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Maharashtra State Excise ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) लिंक open केल्या नंतर तुम्हाला Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचे नाव, वडिलांचे नाव, आणि तुमचे आडनाव surname आणि तुमचा पत्ता टाकायचा व नंतर Mobile No. व Email ID टाकून खाली दिलेला Generate OTP या वर क्लिक करून तुम्हाला दिलेल्या मोबाइल नंबर वर आलेला OTP टाकून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document PDF File मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

3. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे Maharashtra State Excise यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

4. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा Maharashtra State Excise यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

👉English Language👈

Total Posts :-

  • 512 Posts

Posts Name :-

Post noName of the PostNo. Of Posts Vacancy’s
1Stenographer (Lower Grade)05
2Steno-Typist16
3Jawan, State Excise Duty371
4Jawan-cum-Driver, State Excise
70
5Peon50
Total512

Qualification Details :-

Post :- 01 i) 10th Pass  ii) Shorthand 120 WPM  (iii) Marathi Typing 30 WPM. OR English Typing 40 WPM.
Post :- 02 i) 10th Pass ii) Shorthand 80 WPM  iii) Marathi Typing 30 WPM OR English Typing 40 WPM.
Post :- 0310th Pass
Post :- 04 i) 07th Pass ii) Minimum Light Four Wheeler Driving License iv) 03 years experience
Post :- 0510th Pass

Pay :-

Post Name Salary Per Month
Stenographer (Lower Grade)S-15 : Rs 41800-132300/- and other allowance
Steno-TypistS-8 : Rs 25500-81100/- and other allowance
Jawan, State Excise DutyS-7 : Rs 21700-69100/- and other allowance
Jawan-cum-Driver, State Excise S-7 : Rs 21700-69100/- and other allowance
PeonS-1 : Rs 15000-47600/- and other allowance

Age Criteria :-

  • 18 to 40 years as on 13 June 2023

Job Location :-

  • Maharashtra

Fee :-

  • Post No.1 & 2: Open Category: ₹900/- [Reserved Category: ₹810/-]
  • Post No.3: Open Category: ₹735/- [Reserved Category: ₹660/-]
  • Post No.4 & 5: Open Category: ₹800/- [Reserved Category: ₹720/-]

Last Date Of Online Apply :-

  • 13 Jun 2023

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group & Get Latest Jobs Notification 👉 Click Here

Tags :- Maharashtra State Excise Bharti 2023, Maharashtra State Excise Recruitment 2023, 10th Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.