MPSC PSI Bharti 2023: PSI पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 I 615 जागा वेतन रु 38,600/- लगेच येथे अर्ज करा

MPSC PSI Recruitment 2023

MPSC PSI Bharti 2023 : नमस्कार MPSC मार्फत “पोलिस उपनिरीक्षक” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 615 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

एकूण जागा : (Total Post)

  • 615 जागा

पदाचे नाव :- (Post Name)

  • पोलिस उपनिरीक्षक
परीक्षेचे नाव :- (Exam)
  • पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

  • महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.
  • कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12 वी पास + 05 वर्षे नियमित सेवा किंवा 10 वी पास +06 वर्षे नियमित सेवा.

वयाची अट :- (Age Limit)

  • वय 03 ऑक्टोबर 2023 रोजी 35 वर्षापर्यंत असले पाहिजे.
  • मागासवर्गीय :- साठी 05 वर्षाची सूट आहे.

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

  • रु 38,600/- ते 1,22,800/- महागाई भत्ता व नियमानुसार इतर देय भत्ते

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

  • संपूर्ण महाराष्ट्र

फी :- (Fee)

  • खुला प्रवर्ग :- रु 544/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ :- रु 344/-

MPSC PSI Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 ऑक्टोबर 2023 [Starting :- 11 सप्टेंबर 2023]

महत्वाच्या लिंक

🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

Note :- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]


1. निवड प्रक्रिया (Selection)

  • या भरतीसाठी उमेदवाराची निवड ही लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि मुलाखत या द्वारे केली जाईल. परीक्षा ही तीन टप्यामध्ये घेतली जाईल. पूर्व परीक्षा – 100 गुण / मुख्य परीक्षा – 300 गुण आणि शारीरिक चाचणी – 100

2. MPSC PSI Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MPSC च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
  • 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि Apply Online Click करून अर्ज करायचा आहे.
  • 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.