MUCBF Bank Recruitment 2023
MUCBF Bank Bharti 2023 : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लि. तर्फे “ट्रेनी सिनिअर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) आणि ट्रेनी क्लर्क” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 19 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 August 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला भरती बद्दल सविस्तर माहिती व ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेता येईल.
MUCBF Bank Recruitment 2023 Notification Details
एकूण जागा :
- 19 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | ट्रेनी सिनिअर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर) | 04 |
2 | ट्रेनी क्लर्क | 15 |
टोटल पदांची संख्या | 19 |
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र 1) :- ट्रेनी सिनिअर ऑफिसर (ब्रांच ऑफिसर)
- i) प्रथम प्रयत्नात 50% गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उतीर्ण असणे आवश्यक ii) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक iii) 05 वर्षाचा अनुभव
- JAIIB/CAIIB/LLB/M.Com./MBA (Finance/Accounts/Law)/Diploma in Banking & Finance/Diploma in Co-operative Management/DCBM/GDC&A उतीर्ण असणाऱ्यास प्राधान्य
- जालना जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारास प्राधान्य
- पद क्र 2) :- ट्रेनी क्लर्क
- i) प्रथम प्रयत्नात 50% गुणांसह मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी उतीर्ण असणे आवश्यक ii) MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
- B.Com./M.Com./MBA (Finance)/GDC&A उतीर्ण असणाऱ्यास प्राधान्य
- जालना जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारास प्राधान्य
वयाची अट :-
- पद क्र. 1) :- 30 ते 40 वर्षापर्यंत.
- पद क्र. 2) :- 22 ते 35 वर्षापर्यंत.
नवीन महत्वाच्या जाहिराती
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-
- मुळ जाहिरात पहा
🖥 अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
🛫 नोकरीचे ठिकाण :-
- जालना, छ. संभाजीनगर आणि परभणी
फी :-
- रु 944/-
MUCBF Bank Recruitment 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last Date Of Application is : 26 ऑगस्ट 2023
महत्वाच्या लिंक
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. निवड प्रक्रिया (Selection)
- या पदांसाठी (100 गुणांची) ऑफलाइन लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी आणि मुलाखत (Interview) या द्वारे उमेदवराची निवड केली जाईल.
2. Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MUCBF च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली MUCBF ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
Tags :- MUCBF Bank Recruitment 2023, MUCBF Bank Bharti 2023, Bank Bharti
नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.