NCC स्पेशल एंट्री 2024 कोर्स 55 जागा-Indian Army NCC Bharti 2023

Indian Army NCC Bharti 2023

Indian Army NCC Bharti 2023 : भारतीय इंडियन आर्मी मध्ये “NCC स्पेशल एंट्री 2024” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 55 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2023 (03:00 PM) आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Indian Army NCC Bharti 2023

Indian Army NCC Bharti 2023

एकूण जागा :

  • 55 जागा

पदाचे नाव :-

  • NCC स्पेशल एंट्री स्कीम एप्रिल 2024-55 कोर्स
पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 NCC स्पेशल एंट्री (पुरुषा साठी) 50
2 NCC स्पेशल एंट्री (महिला साठी)05 Total = 55 Vacancy

शैक्षणिक पात्रता :-

  • 1) NCC ‘C’ Certificate Holders :- i) 50% गुणांसह पदवी पास असणे आवश्यक ii) 02 वर्षे NCC मध्ये सेवा iii) NCC प्रमाणपत्र.
  • 2) :- Ward of Battle Casualties of Army Personnel :- 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक.

वयाची अट :-

  • 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2005 दरम्यान उमेदवाराचा जन्म झालेला असावा.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 15,000/-

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 03 ऑगस्ट 2023 (03:00 PM)

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

महत्वाच्या नवीन जाहिराती

(NMMC) शिक्षक पदाच्या 183 जागा नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती 2023

ISP Nashik Bharti Admit Card 2023-इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक-ज्युनियर ऑफिस असिस्टंट भरती परीक्षा

GDS निकाल जाहिर लगेच पहा-Maharashtra Post Circle Result 2023

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये ट्रेनी क्लर्क पदाची भरती-MUCBF Bharti 2023

महाराष्ट्र सरकारी/प्रायवेट Jobs WhatsApp Group Link जॉइन व्हा.

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • भारतीय सैन्य NCC विशेष प्रवेश योजनेद्वारे NCC (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) उमेदवारांसाठी विशेष भरती मोहीम राबव असते. तर याच भरती बद्दल थोडी माहिती खाली पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया Selection Process for Indian Army NCC Bharti 2023 :-

  • निवड प्रक्रिया:भारतीय सैन्य NCC भरतीसाठी निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत :
  • i) उमेदवारांची निवड (Shortlisting): उमेदवारांना त्यांची NCC प्रमाणपत्रे आणि शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर शॉर्टलिस्ट केले जाईल.

  • ii) SSB मुलाखत (Interview) : शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना सेवा निवड मंडळ (SSB) मुलाखतीसाठी बोलावले जाते, ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, गट चाचणी अधिकारी कार्ये, मानसशास्त्रीय चाचण्या आणि वैयक्तिक मुलाखत यासारख्या विविध टप्प्यांचा समावेश आहे.

  • iii) वैद्यकीय परीक्षा (Medical Examination): एसएसबी मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या वैद्यकीय तंदुरुस्तीचे मूल्यांकन करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.

  • iv) गुणवत्ता यादी (Merit List) : अंतिम गुणवत्ता यादी उमेदवाराच्या SSB मुलाखत आणि वैद्यकीय परीक्षेतील कामगिरीच्या आधारे तयार केली जाते.

3. अर्ज कसा करायचा How To Apply Online for Indian Army NCC Bharti 2023 :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Indian Army च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Indian Army ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव,वडिलांचे नाव, आई चे नाव, जन्म तारीख, तुमचा पत्ता, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

Indian Army NCC Bharti 2023 :- Indian Army NCC Special Entry Scheme April 2024 – 55 Course, Has issued the notification for the recruitment of “NCC Special Entry Scheme April 2024” There are total 55 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 03 August 2023 (03:00 PM) Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 55 Vacancy

Posts Name :-

  • NCC Special Entry Scheme April 2024 – 55 Course
Post No.Post Name Post Vacancy
1) NCC Special Entry (Men)50
2) NCC Special Entry (Women)05
Total Vacancy 55

Qualification Details :-

  • 1) Degree of a recognized university or equivalent with aggregate of minimum 50% marks taking into account marks of all the years.
  • 2) NCC ‘C’ certificate NOT required for Wards of Battle Casualties.

Pay :-

  • Rs 15,000/- in Training

Age Criteria :-

  • Candidate should have born between 02 January 1999 to 01 January 2005.

Job Location :-

  • All India

Fee :-

  • No Fee.

Last Date Of Online Apply :-

  • 03 August 2023 (03:00 PM)

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- Indian Army NCC Bharti 2023, Indian Army NCC Recruitment 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.