PCMC Bharti 2023! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 16 जागांची भरती 2023; परीक्षा नाही डायरेक्ट मुलाखत

PCMC Bharti 2023

PCMC Bharti 2023 Pdf PCMC Bharti 2023 : नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये “प्राध्यापक/सहयोग प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 16 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी … Read more