Rayat Shikshan Sanstha Bharti 2023
Rayat Shikshan Sanstha Bharti 2023 : रयत शिक्षण संस्थेमध्ये “सहाय्यक प्राध्यापक” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 780 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
Rayat Shikshan Sanstha Bharti 2023
एकूण जागा :
- 780 जागा
पदाचे नाव :-
- सहाय्यक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता :-
- M.A./M.Sc + SET/NET/Ph.D किंवा M.Tech.-(फूड) /M.Sc (फूड सायन्स)+ SET/NET/Ph.D किंवा M.Voc किंवा समतुल्य
दर माह दिले जाणारे वेतन :-
- (मूळ जाहिरात पहा.)
अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
नोकरीचे ठिकाण :-
- पुणे
फी :-
- Rs 200/-
Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )
Last Date Of Application is : 22 मे 2023
महत्वाच्या लिंक
ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
जाहिरात पहा (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1.
- रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली त्यांचा जन्म हा : कुंभोज-कोल्हापूर, २२ सप्टेंबर १८८७ : निधन : ९ मे १९५९) . या संस्थेची महाराष्ट्रात 2017 साली. 41 महाविद्यालये, 439 हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी 27 वसती गृहे, 160 उच्च माध्यमिक विद्यालये, 17 शेतीमहाविद्यालये, 5 तंत्र विद्यालये, 5 इंग्रजी माध्यमाच्या शाळा, 8 डी.एड. महाविद्यालये, 45 प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेतल्या मुलांसाठी 68 वसतिगृहे, 8 आश्रमशाळा, 58 आयटीआय व इतर. एकूण संस्था 679, एकूण विद्यार्थी सुमारे साडेचार लाख व सेवक 16,948 आहेत. आणि याच संस्थे मध्ये नेहमी विविध पदांसाठी भरती निघत असतात. चला तर आज आपन या भरती बद्दल माहिती पाहू.
2. भरतीची निवड प्रक्रिया :-
- या भरती साठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे (Walk in Interview) केली जाईल.
3. अर्ज कसा करायचा :-
- 1) उमेदवारांनी अर्ज हा रयत शिक्षण संस्था यांच्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी रयत शिक्षण संस्था यांची वर दिलेली मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची निवड करून Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Login करायचे आहे. Login करण्यासाठी तुम्हाला एक Application No आणि Password दिला जाईल. ते टाकून login करून घयचे आहे. लक्षात ठेवा तुमचा Application No हाच तुमची login ID असेल.
- 5) त्यानंतर तुम्हाला तुमचा फोटो आणि सही upload कायची आहे. तुमचे original Document हे मुळाखातीच्या वेळेस चेक केले जातील.
- 6) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 7) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
4. निकल :-
- उमेदवारांचा निकाल Merit List ही यांच्या रयत शिक्षण संस्था यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.
👉English Language👈
Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023 : Rayat Shikshan Sanstha Has issued the notification for the recruitment of “Assistant Professor” There are total 780 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 22 May 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com
Total Posts :-
- 780 Vacancy
Posts Name :-
- Assistant Professor
Qualification Details :-
- M.A./MSc .in Communication With SET/NET/Ph.D For B.Voc Non-Grantable Assistant Professor In Medicinal Plants Grower: M.Sc (Agri) (specialization Horticulture/ Medicinal Plants) With SET/NET/Ph.D OR M.Tech.-( Food ) /M.Sc (Food Science) With SET/NET/Ph.D OR M.Voc Beauty Wellness/ M.Tech Cosmetic Technology/M.VocBeauty Therapy & Aesthetics/P.G.in Cosmetology or Equivalent OR M.Voc.Fashion Technology /M.Tech Fashion Technology /MSc(Hons) Textiles/M.Sc Fashion Design /Master Designing, or Equivalent
Pay
- View Official Notification
Job Location :-
- Pune
Fee :-
- Rs 200/-
Last Date Of Online Apply :-
- 22 May 2023.
Important Dates
👉 Online Apply | 👉 Click Here |
👉 Official Website | 👉 Click Here |
👉 Official Notification | 👉 Click Here |
👉 Subscribe YouTube Channel | 👉 Click Here |
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification | 👉 Click Here |
About Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023
1.
- Ryat Shikshan Sanstha was founded by Karmveer Bhaurao Patil (Born: Kumbhoj-Kolhapur, 22 September 1887: Died: 9 May 1959). This organization in Maharashtra in the year 2017. 41 Colleges, 439 High Schools, 27 Hostels for College Boys, 160 Higher Secondary Schools, 17 Agricultural Colleges, 5 Technical Colleges, 5 English Medium Schools 8 D.Ed. Colleges, 45 Primary and Pre-Primary Schools, 68 Hostels for school children, 8 Ashram Schools, 58 ITIs and others. Total institutions are 679, total students are about four and a half lakh and servants are 16,948. And in this organization there are always recruitments for various posts. Let’s see the information about this recruitment today.
2. Selection Process :-
- Candidates will be selected for this recruitment through Walk in Interview.
3. How to Apply Online :-
- 1) Candidates should apply online through the official website of Ryat Shikshan Sanstha. There is no other medium to apply.
- 2) Before applying online, candidates should carefully read the above original advertisement of Ryat Shikshan Sanstha and then click on Apply Online and first of all select the post for which you want to apply and register. If you have already registered, you can apply by just logging in.
- 3) First of all you have to enter your Name, Mobile and Email ID and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
- 4) After that you have to login. You will be given an Application No and Password to login. It has to be logged in after leaving it. Remember your Application No will be your login ID.
- 5) After that you have to upload your photo and signature. Your original documents will be checked at Interview Time.
- 6) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.
- 7) After filling all this information, check all the information carefully because if there is any mistake, you can edit it. Once you submit the application, you cannot edit any information and if there is wrong information during document verification, the application will be rejected. Then the print out of the application must be taken.
4. Results :-
- Merit list of the candidates will be uploaded on the official website of the Ryat Shikshan Sanstha. And then they are called for the next step.
Tags :- Rayat Shikshan Sanstha Recruitment 2023,Rayat Shikshan Sanstha Bharti 2023,10th Bharti 2023, 12th Bharti 2023,sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.