(SSB)सशस्त्र सीमा बलामध्ये 1646 जागांची भरती 2023

Sashastra Seema Bal Bharti 2023

Sashastra Seema Bal Bharti 2023 : सशस्त्र सीमा बलामध्ये “हेड कॉन्स्टेबल/कॉन्स्टेबल/ASI/सब इंस्पेक्टर/ASI (स्टेनोग्राफर)/असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 1646 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Sashastra Seema Bal Bharti 2023

एकूण जागा :

  • 1646 जागा

पदाचे नाव :-

पदाचा क्र.पदाचे नाव पदांची संख्या
1 हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन)15
2हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक)296
3हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड)02
4हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी)23
5हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)578
6कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)96
7कॉन्स्टेबल (व्हेटनरी)14
8कॉन्स्टेबल (कारपेंटर, ब्लॅकस्मिथ & पेंटर)07
9कॉन्स्टेबल (वॉशरमन, बार्बर, सफाईवाला, टेलर, गार्डनर, कॉब्लर, कुक & वॉटर कॅरिअर)416
10ASI (फार्मासिस्ट)07
11ASI (रेडिओग्राफर)21
12ASI (ऑपेरशन थिएटर टेक्निशियन)01
13ASI (डेंटल टेक्निशियन)01
14सब इंस्पेक्टर (पायोनिर)20
15सब इंस्पेक्टर (ड्राफ्ट्समन)03
16सब इंस्पेक्टर (कम्युनिकेशन)59
17सब इंस्पेक्टर (स्टाफ नर्स-महिला)29
18ASI (स्टेनोग्राफर)40
19असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)18
टोटल पदांची संख्या 1646

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र.1: 10वी पास + 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक किंवा ITI+ 01 अनुभव असणे आवश्यक किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
  • पद क्र.2: 10 वी पास ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.3: i) 10वी पास ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
  • पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • पद क्र.6: i) 10वी उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना असणे आवश्यक.
  • पद क्र.7: 10 वी पास.
  • पद क्र.8: 10 वी पास + 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक किंवा ITI +01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.9: 10 वी पास + 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक किंवा ITI +01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.10: i) 12वी (विज्ञान) पास ii) B.Pharm/D.Pharm
  • पद क्र.11: i) 12वी (विज्ञान) पास ii) रेडिओ डायगोनिस डिप्लोमा iii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.12: i) 12वी (विज्ञान) पास ii) ऑपेरशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा किंवा ऑपेरशन थिएटर असिस्टंट कम सेंट्रल स्टेराइल सप्लाई असिस्टंट ट्रेनिंग कोर्स iii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.13: (i) 12वी (विज्ञान) पास ii) डेंटल हाईजेनिस्ट कोर्स iii) 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.14: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
  • पद क्र.15: 10वी पास ii) ITI iii) AUTOCAD कोर्स किंवा 01 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.16: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा B.Sc (PCM)
  • पद क्र.17: i) 12वी (विज्ञान) पास iii) GNM (iii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.18: i) 12वी पास ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.19: पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन पदवी

वयाची अट :-

  • 18 जून 2023 रोजी SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
पदाचा क्र.पदानुसार वयोमार्याद
पद क्र. 118 ते 25 वर्षापर्यंत.
पद क्र. 221 ते 27 वर्षापर्यंत.
पद क्र. 318 ते 25 वर्षापर्यंत.
पद क्र. 418 ते 25 वर्षापर्यंत.
पद क्र. 518 ते 25 वर्षापर्यंत.
पद क्र. 621 ते 27 वर्षापर्यंत.
पद क्र. 720 ते 30 वर्षापर्यंत.
पद क्र. 818 ते 25 वर्षापर्यंत.
पद क्र. 918 ते 30 वर्षापर्यंत.
पद क्र. 1020 ते 30 वर्षापर्यंत.
पद क्र. 1120 ते 30 वर्षापर्यंत.
पद क्र. 1220 ते 30 वर्षापर्यंत.
पद क्र. 1320 ते 30 वर्षापर्यंत.
पद क्र. 1430 वर्षापर्यंत.
पद क्र. 1518 ते 25 वर्षापर्यंत.
पद क्र. 1630 वर्षापर्यंत.
पद क्र. 1721 ते 30 वर्षापर्यंत.
पद क्र. 1818 ते 25 वर्षापर्यंत.
पद क्र. 1923 ते 35 र्षापर्यंत.

दर माह दिले जाणारे वेतन :-

पदाचे नाव पदानुसार मिळणारे वेतन
हेड कॉन्स्टेबलLevel-4 Rs 25,500/- to 81,100/-
कॉन्स्टेबलLevel-3 Rs 21,700/- to 69,100/-
ASILevel- 5 Rs 29,200/- to 92,300/-
सब इंस्पेक्टर/ASI (स्टेनोग्राफर)Level-6 Rs 35,400/- to 1,12,400
ASI (स्टेनोग्राफर)Level- 5 Rs 29,200/- to 92,300/-
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)Level-10 Rs 56,100/- to 1,77,500

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC :- Rs 100/-
  • [SC/ST/ExSM/महिलांसाठी :- फी नाही

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 18 जून 2023

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

सर्व जाहिराती पहा

पदाचे नाव ऑनलाइन अर्ज करा पदाची जाहिरात पहा
हेड कॉन्स्टेबलApply Online (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
कॉन्स्टेबलApply Online (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
ASIApply Online (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
सब इंस्पेक्टर/ASI (स्टेनोग्राफर)Apply Online (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
ASI (स्टेनोग्राफर)Apply Online (येथे क्लिक करा.) 👉 Click Here
असिस्टंट कमांडंट (व्हेटनरी)Apply Online (येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • (SSB) सशस्त्र सीमा बल हे नेपाळ आणि भूतानच्या सीमेवर तैनात केलेले भारताचे सीमा रक्षक दल आहे. हे गृह मंत्रालयाच्या (MHA) प्रशासकीय नियंत्रणाखालील सात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. शत्रूच्या कारवायाविरूद्ध भारताच्या सीमावर्ती भागांना बळकट करण्यासाठी चीन-भारत युद्धानंतर 1963 मध्ये विशेष सेवा ब्युरो या नावाने या दलाची स्थापना करण्यात आली होती. तर या दला मध्ये अजून सैनिकांची भरती करण्यासाठी ही 1646 जागांची भरती ची जाहिरात जारी केलेली आहे. तर या बद्दल थोडी माहिती पाहू.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्याची प्रोसेस पाहण्यासाठी तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहात त्या पदानुसार वेगवेगळी निवड प्रक्रिया आहे. ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाची मुळ जाहिरात पहा.

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा SSB च्या Official Website https://applyssb.com/SSB_HC/applicationAfterIndex द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली SSB ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
  • 3) आता तुम्हाला Registration तुमचे नाव,वडिलांचे नाव,आईचे नाव,तुमची जन्म तारीख,तुमचा पत्ता, व अजून सर्व माहिती टाकायची आहे त्या नंतर Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
  • 4) त्यानंतर तुम्हाला other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG format, मध्येच अपलोड करायचे आहे.
  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या परीक्षेसाठी Admit Card हे SSB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा SSB यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांची या पदांसाठी निवड झाली आहे त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. आणि नंतर त्यांना पुढील स्टेप साठी बोलावले जाते.

👉English Language👈

Sashastra Seema Bal Bharti 2023 : Sashatra Seema Bal Has issued the notification for the recruitment of “Head Constable/Constable/ASI/Sub Inspector/ASI (Stenographer)/Assistant Commandant (Veterinary)” There are total 1646 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 18 Jun 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Note :- Applicants should read the main advertisement page of this recruitment in detail (which you can see by clicking of the below PDF view (See Advertisement Button). All will be known. Nokri Melava.com

Total Posts :-

  • 1646 Posts

Posts Name :-

  • 1) Head Constable (Electrician)
  • 2) Head Constable (Mechanic)
  • 3) Head Constable (Steward)
  • 4) Head Constable (Vet)
  • 5) Head Constable (Communication)
  • 6) Constable (Driver)
  • 7) Constable (Vet)
  • 8) Constable (Carpenter, Blacksmith & Painter)
  • 9) Constable (Washerman, Barber, Sweeper, Tailor, Gardner, Cobbler, Cook & Water Carrier)
  • 10) ASI (Pharmacist)
  • 11) ASI (Radiographer)
  • 12) ASI (Operation Theater Technician)
  • 13) ASI (Dental Technician)
  • 14) Sub Inspector (Pioneer)
  • 15) Sub Inspector (Draftsman)
  • 16) Sub Inspector (Communication)
  • 17) Sub Inspector (Staff Nurse-Female)
  • 18) ASI (Stenographer)
  • 19) Assistant Commandant (Veterinary)

Qualification Details :-

Post No.1: 10th pass + 02 years experience OR ITI+ 01 experience OR 02 years ITI Diploma
Post No.2: 10th Pass ii) Automobile/Motor Mechanical Engineering Diploma or ITI Diploma ii) Heavy Vehicle Driving License
Post No.3: i) 10th Pass ii) Catering Kitchen Management Diploma (iii) Must have 01 year experience.
Post No.4: (i) Passed 12th (Biology) (ii) Veterinary and Livestock Development or Veterinary Stock-Assistant Course or Animal Husbandry Course
Post No.5: 12th (PCM) Pass or Diploma in Electronics/Communication/Computer Science/IT Engineering
Post No.6: i) 10th pass ii) Heavy vehicle driving license required.
Post No.7: 10th Pass.
Post No.8: Must have 10th pass + 02 years experience or ITI +01 year experience.
Post No.9: Must have 10th pass + 02 years experience or ITI +01 year experience.
Post No.10: i) 12th (Science) Pass ii) B.Pharm/D.Pharm
Post No.11: i) 12th (Science) Pass ii) Diploma in Radio Diagonis iii) Must have 01 year experience.
Post No.12: i) 12th (Science) Pass ii) Operation Theater Technician Diploma or Operation Theater Assistant cum Central Sterile Supply Assistant Training Course iii) 02 years experience
Post No.13: (i) 12th (Science) Pass ii) Dental Hygienist Course iii) 01 year experience.
Post No.14: Civil Engineering Diploma/Degree
Post No.15: 10th pass ii) ITI iii) AUTOCAD Course or 01 year experience required.
Post No.16: Electronics & Communication/Computer Science/IT Engineering Degree or B.Sc (PCM)
Post No.17: i) 12th (Science) Pass iii) GNM (iii) Must have 02 years experience.
Post No.18: i) 12th Pass ii) Skill Test Rules: Dictation: 10 minutes @ 80 spm, Transcription: 50 minutes (English) or 65 minutes (Hindi) on computer.
Post No.19: Bachelor of Veterinary Science and Animal Husbandry

Pay :-

Post Name Salary
Head ConstableLevel-4 Rs 25,500/- to 81,100/-
ConstableLevel-3 Rs 21,700/- to 69,100/-
ASILevel- 5 Rs 29,200/- to 92,300/-
Sub InspectorLevel-6 Rs 35,400/- to 1,12,400
ASI (Stenographer)Level- 5 Rs 29,200/- to 92,300/-
Assistant Commandant (Veterinary)Level-10 Rs 56,100/- to 1,77,500

Age Criteria :-

  • As on 18 June 2023 [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation ]
Post No.Age Limit
Post No. 118 to 25 Years.
Post No. 221 to 27 Years.
Post No. 318 to 25 Years.
Post No. 418 to 25 Years.
Post No. 518 to 25 Years.
Post No. 621 to 27 Years.
Post No. 718 to 25 Years.
Post No. 818 to 25 Years.
Post No. 918 to 23 Years.
Post No. 1020 to 30 Years.
Post No. 1120 to 30 Years.
Post No. 1220 to 30 Years.
Post No. 1320 to 30 Years.
Post No. 1430 Years.
Post No. 1518 to 30 Years.
Post No. 1630 Years.
Post No. 1721 to 30 Years.
Post No. 1818 to 25 Years.
Post No. 1923 to 35 Years.

Job Location :-

  • All India

Fee :-

  • General/OBC: Rs 100/-
  • [SC/ST/ExSM/Female: No Fee

Last Date Of Online Apply :-

  • 18 June 2023

Important Dates

👉 Official Website 👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

👉 Official Notification

Post NameOnline Apply HereSee Official Notification
👉Apply Online 👉 Click Here
👉Apply Online 👉 Click Here
👉Apply Online 👉 Click Here
👉Apply Online 👉 Click Here
👉Apply Online 👉 Click Here
👉Apply Online 👉 Click Here

About Sashastra Seema Bal Bharti 2023

1.

  • (SSB) Sashastra Seema Bal is the Border Guard Force of India deployed along the borders of Nepal and Bhutan. It is one of the seven Central Armed Police Forces under the administrative control of the Ministry of Home Affairs (MHA). The force was established in 1963 under the name Special Service Bureau after the Sino-Indian War to strengthen India’s border areas against enemy activities. So to recruit more soldiers in this force, this recruitment advertisement has been issued for 1646 posts. So let’s see some information about this.

2. Selection Process :-

  • To see the process of selecting candidates for these posts there is a different selection process depending on the post you are applying for. View the original advertisement of the post applied for.

3. How to Apply Online :-

  • 1) Candidates who are eligible for these posts should apply online through SSB Official Website https://applyssb.com/SSB_HC/applicationAfterIndex. There is no other medium to apply.
  • 2) Before applying online, candidates should carefully read the original advertisement of SSB given above and then register first by clicking on the link given above. If you have already registered, you can apply by just logging in.
  • 3) Now you have to enter your registration name, father’s name, mother’s name, your date of birth, your address, and all other information, after that enter your mobile and email ID and click on Generate OTP button. After that you will get OTP on Mobile and Email ID and you have to submit it and register.
  • 4) After that you have to fill in other details/Qualification details/certificate & document upload and criteria on all these steps. Photo, sign & document to be uploaded in JPG format.
  • 5) After submitting all this information you have to pay the online fee by clicking on the button Pay Online Fee. Which you can do through Net Banking, Credit Card, Debit Card and UPI ID etc.

4. Admit Card :-

  • The Admit Card for this exam will be uploaded on the official website of SSB. Candidates who have applied for these posts are notified on SMS and Email ID. After uploading the Admit Card, the candidate must take a print of it. Candidates who do not have the printout of Admit Card will not be able to appear in the exam, candidates should check the original advertisement of this recruitment carefully.

5. Results :-

  • Candidates have passed all the steps and their result will be uploaded on the official website of SSB. Candidates who are selected for these posts are notified on SMS and Email ID. And then they are called for the next step.

Tags :- Sashastra Seema Bal Bharti 2023,Sashastra Seema Bal Recruitment 202310th Bharti 2023, 12th Bharti 2023, padvidhar Bharti, MPSC Bharti 2023, sarkari Bharti 2023, Maharashtra, Maharashtra sarkari job.

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.