SBI (SCO) Specialist Cadre Officer Recruitment 2023
SBI SCO Bharti 2023 : स्टेट बँक ‘स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर’ भरती 2023: बँक मध्ये “असिस्टेंट मॅनेजर (AM)/असिस्टेंट जनरल मॅनेजर (AGM)/मॅनेजर/डेप्युटी मॅनेजर/चीफ मॅनेजर/प्रोजेक्ट मॅनेजर & सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर” पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 439 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2023 21 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.
State Bank Of India ‘Specialist Cadre Officer’ Recruitment 2023 : Bank has released the notification for recruitment of “Assistant Manager (AM)/Assistant General Manager (AGM)/Manager/Deputy Manager/Chief Manager/Project Manager & Senior Project Manager” post in the website. Total 439 seats are going to be filled. Candidates who are eligible and interested for this recruitment can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. The application has to be done online. Applicant should apply before last date. Last date to apply is 06 October 2023. Read the complete information below regarding this recruitment. Or see the original ad for more information.
Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]
स्टेट बँक ‘स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर’ भरती 2023
एकूण जागा : (Total Post)
- 439 जागा
पदाचे नाव :- (Post Name)
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | असिस्टेंट मॅनेजर (AM) | 335 |
2 | असिस्टेंट जनरल मॅनेजर (AGM) | 01 |
3 | मॅनेजर | 08 |
4 | डेप्युटी मॅनेजर | 80 |
5 | चीफ मॅनेजर | 02 |
6 | प्रोजेक्ट मॅनेजर | 06 |
7 | सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर | 07 |
शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)
- असिस्टंट मॅनेजर : IT इंडस्ट्री/सेक्टरमधील पात्रता पदाचा किमान 2 वर्षांचा अनुभव,
- असिस्टंट जनरल मॅनेजर : इलेक्ट्रिकल सिस्टीमचे डिझाईन/बांधकाम/ऑपरेशन (33KV/2500 KVA आणि वरील किंवा 500 TR HVAC सिस्टीम) मधील किमान 12 वर्षांचा अनुभव आणि बांधकाम/ऑपरेशनमध्ये लीड म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव. BFSI क्षेत्रातील मिशन क्रिटिकल डेटा सेंटर
- मॅनेजर : IT उद्योग/क्षेत्रात किमान 8 वर्षांचा पोस्ट-बेसिक पात्रता अनुभव
- डेप्युटी मॅनेजर : IT उद्योगात किमान 5 वर्षांचा पात्रता अनुभव
- चीफ मॅनेजर : IT उद्योग/क्षेत्रात किमान 10 वर्षांचा पोस्ट-बेसिक पात्रता अनुभव
- प्रोजेक्ट मॅनेजर : IT सेक्टर/उद्योगात सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स हाताळणे आणि चालवण्याचा किमान 5 वर्षांचा पोस्ट-पात्रता अनुभव, प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून 2 वर्षे.
- सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर : अनिवार्य- आयटी क्षेत्र/उद्योगात सॉफ्टवेअर प्रकल्प हाताळणे आणि चालविण्याचा किमान 8 वर्षांचा पदव्युत्तर अनुभव, प्रकल्प व्यवस्थापक म्हणून 4 वर्षे
वयाची अट :- (Age Limit)
- पद क्र. 1 : 32 वर्षे
- पद क्र. 2 : 45 वर्षे
- पद क्र. 3 : 38 वर्षे
- पद क्र. 4 : 35 वर्षे
- पद क्र. 5 : 42 वर्षे
- पद क्र. 6 : 35 वर्षे
- पद क्र. 7 : 38 वर्षे
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)
- रु 36,000/- ते 1,00,350 पर्यंत महिना (वेतन हे वरील पदानुसार वेगळ-वेगळ आहे. कृपया या साठी मुळ जाहिरातीचे Page No. 21 वर पहा)
🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)
- नवी मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चंदीगड & तिरुवनंतपुरम
🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
SBI SCO Bharti 2023 Online Apply Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 21 ऑक्टोबर 2023
अर्ज फी :- (Fee)
- General/OBC :- रु 750/-
- SC/ST/PWD :- फी नाही
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- निवड ही मुलाखत घेऊन केली जाईल.
2. How to SBI SCO Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा SBI यांच्या https://ibpsonline.ibps.in/sbiscoaug23/ या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे.
- 3) अर्ज करण्यासाठी उमेदवरला सर्वात पहिले आपले Registration करून घ्यायचे आहे. आणि नंतर Apply Online Click करून अर्ज करायचा आहे. जर तुम्ही या आधी या भरतीसाठी Apply केलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट Login करून अर्ज करू शकता.
- 4) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
- 5) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2023 आहे, उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.