Shivaji University Bharti 2023 : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये विविध पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 175 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com
Shivaji University Bharti 2023
एकूण जागा :
175 जागा
पदाचे नाव :-
जाहिरात क्र.
पद क्र.
पदाचे नाव
पदांची संख्या
10/2023
1
सहाय्यक प्राध्यापक
115
11 /2023
2
सहाय्यक प्राध्यापक
34
12/2023
3
सहयोग प्राध्यापक
10
13/2023 पद क्र 4 पासून पद क्र 11 पर्यंत
4
कंठसंगीत साथीदार
01
5
तबला साथीदार
02
6
हार्मोनियम साथीदार
02
7
नाट्यशश्र साथीदार
02
8
पिएलसी साथीदार
01
9
कत्थक साथीदार
01
10
भरतनाट्यम साथीदार
01
11
टेक्निशियन (संगीत व नाट्यशास्त्र)
02
14/2023
12
समन्वयक
04
टोटल संख्या
175
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.
पदानुसार शिक्षणाची पात्रता
1
55% गुणांसह पोस्ट ग्रॅजुएट डिग्री आणि SET/NET
2
55% गुणांसह पोस्ट ग्रॅजुएट डिग्री आणि SET/NET
3
i)Ph.D. ii) 55% गुणांसह पोस्ट ग्रॅजुएट iii) 08 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
4
i) M.A./M.P.A./अलंकार पूर्ण/Ph.D. ii) 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
5
संगीत विशारद आणि 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
6
संगीत विशारद आणि 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
7
i) MPA ii) 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
8
i) डिप्लोमा ii) 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
9
कत्थक डिप्लोमा किंवा विशारद
10
भरतनाट्यम डिप्लोमा किंवा विशारद.
11
संगीत: 12वी पास आणि नाट्यशास्त्र: 05वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
या सर्व पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुळखत घेऊन करण्यात येईल. उमेदवराने ऑनलाइन अर्ज करायचं आहे. व त्या नंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
2. अर्ज कसा करायचा :-
1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Shivaji University च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Shivaji University ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.
5) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.
Shivaji University Kolhapur Has issued the notification for the recruitment of “Assistant Professor/ Associate Professor/Vocal Accompanist/Tabla Accompanist/Harmonium Accompanist/Drama Accompanist/PLC Accompanist/Kathak Accompanist/Bharatanatyam Accompanist/Technician (Music & Theatre) & Co-Ordinator” There are total 175 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can ApplyOnline. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 24 Jun 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.
Total Posts :-
175 Posts
Posts Name :-
Post Name
Total Post Vacancy
1) Assistant Professor
115
2) Associate Professor
34
3) Associate Professor
10
4) Vocal Accompanist
01
5) Tabla Accompanist
02
6) Harmonium Accompanist
02
7) Drama Accompanist
01
8) PLC Accompanist
01
9) Kathak Accompanist
01
10) Bharatanatyam Accompanist
02
11) Technician (Music & Theatre) & Co-Ordinator
04
Qualification Details :-
Post Name
Education Diteals
Pay Salary
1) Assistant Professor
A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade on a point scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University or an equivalent degree from an accredited foreign university.
Rs. 32,000/- to Rs. 40,000/-
2) Associate Professor
i) A good academic record, with a Ph.D. Degree in the concerned/allied/relevant disciplines.ii) A Master‘s Degree with at least 55% marks (or an equivalent grade on a point scale, wherever the grading system is followed
Rs. 35,000/-
3) Associate Professor
M.A./ M.P.A./ Alankar Purna/ Ph.D. / Five years of experience
Rs. 12,000/-
4) Vocal Accompanist
Music expert and five years of experience in music accompaniment to renowned artistes
Rs. 12,000/-
5) Tabla Accompanist
Music expert and five years of experience in music accompaniment to renowned artistes
Rs. 12,000/-
6) Harmonium Accompanist
M.P.A./ Five years of experience
Rs. 12,000/-
7) Drama Accompanist
Graduation/Five years of experience
Rs. 12,000/-
8) PLC Accompanist
Kathak Diploma or Visharad
Rs. 12,000/-
9) Kathak Accompanist
Bharatnatyam Diploma or Visarad
Rs. 12,000/-
10) Bharatanatyam Accompanist
i) Theater Technician Specialization with 5 years, Experience in Camera, Light, and Sound, Knowledge of the Theater Department of a musical instrument is essential. ii) For Music Department: Minimum 12th pass, Knowledge of musical instruments, and sound system operation is required.
Rs. 12,000/-
11) Technician (Music & Theatre) & Co-Ordinator
A Master‘s degree with 55% marks (or an equivalent grade in a point scale wherever the grading system is followed) in a concerned/relevant/allied subject from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university.
Tags :- Shivaji University Recruitment 2023, Shivaji University Bharti 2023.
या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.