सोलापूर कोतवाल भरती 2023, येथे अर्ज करा: Solapur Kotwal Bharti 2023

Solapur Kotwal Bharti 2023

Solapur Kotwal Bharti 2023 : सोलापूर कोतवाल भरती 2023, येथे अर्ज करा : नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्हया मधल्या विविध तालुक्यां मध्ये “कोतवाल” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 07 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

Solapur Kotwal Recruitment 2023 : Hello friends Solapur district has issued a notification for the recruitment of “Kotwal” post. Total 07 Seats are vacant. Candidates who are eligible for these posts can apply through onffline mode. All eligible and interested candidates can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. Applicant should apply before last date. The last date to apply for these posts is 31 July 2023. Candidates read the complete information given below regarding this recruitment. this recruitment.

Solapur Kotwal Bharti 2023

एकूण जागा :

  • 07 जागा

पदाचे नाव :-

  • कोतवाल

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार हा 4 थी पास असावा. आणि उमेदवराला मराठी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.

वयाची अट :-

  • उमेदवराचे वय 18 ते 40 वर्षापर्यंत असावे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • रु 15,000/-

ह्या महत्वाच्या नवीन जाहिराती पहा

अकोला कोतवाल भरती 2023: Akola Kotwal Bharti 2023

जळगाव कोतवाल भरती 2023,Notification-Jalgaon Kotwal Bharti 2023

लातूर कोतवाल भरती 2023-Kotwal Bharti Latur 2023

हिंगोली कोतवाल भरती 2023-Hingoli Kotwal Bharti 2023

DRDO Bharti 2023: B.E/B.Tech वाल्यांंना नोकरीची संधी लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑफलाइन पद्धतीने (Apply Onffline)

नोकरीचे ठिकाण :-

  • सोलापूर.

फी :-

  • खुला प्रवर्ग :- रु 400/-
  • मागासवर्गीय :- रु 300/-

Solapur Bharti Akola 2023 Last Date : 31 जुलै 2023

महत्वाच्या लिंक

अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा pdf (Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

चला आपन या सोलापूर कोतवाल भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहू

1. सोलापूर कोतवाल भरती 2023 निवड प्रक्रिया Selection :-

  • या पदासाठी उमेदवाराची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा 100% गुणांची असेल. या मध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, मराठी भाषा विषय व जिल्ह्याची सामान्य माहिती यांचा समावेश असेल. जो उमेदवरा या परीक्षे मध्ये उतीर्ण होईल त्यांची नंतर कागद पत्र पडताळणी होईल आणि त्या नंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.

2. सोलापूर कोतवाल भरती 2023 अर्ज प्रक्रिया : How To Apply :-

  • 1) या पदासाठी उमेदवाराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सोलापूर यांच्या जाहिराती मध्ये दिलेल्या पत्यावर जाऊन तेथे अर्ज शुल्क रु 50/- देऊन अर्ज करायचा आहे. अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. अर्ज हा पोस्टाने किंवा दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने स्वीकारला जाणार नाही. या संदर्भात उमेदवराने या भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

3. परीक्षेचा निकल Result :-

उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा सोलापूर येथे ज्या तालुक्या मध्ये उमेदवराने अर्ज केला असेल त्यांच्या कार्यालय येथे प्रदर्शित केला जाईल. किंवा हिंगोली जिल्ह्याच्या यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.


free job alert

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.