12वी पास भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा AFCAT-2023

AFCAT Recruitment 2023

AFCAT Recruitment 2023 AFCAT Recruitment 2023 : भारतीय हवाई दल मध्ये सामान्य प्रवेश ऑनलाइन परीक्षा साठी “कामिशंड ऑफिसर” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 276 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी … Read more