SBI Po Bharti 2023! (मुदतवाढ) स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदासाठी 2000 जागांसाठी भरती 2023: पदवीधरांना संधी I पगार रु 41,960/-

SBI Po Bharti 2023

SBI Po Recruitment 2023 SBI Po Bharti 2023 : नमस्कार कोणत्याही शाखेतील पदवीधर असणाऱ्या उमेदवारांसाठी SBI कडून नोकरीची मोठी संधी भारतीय स्टेट बँक मार्फत “प्रोबेशनरी ऑफिसर” या पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 2000 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार … Read more