ZP Bharti Document List 2023: निवड झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे

ZP Bharti Document List 2023

ZP Bharti Document List 2023 : नमस्कार मित्रांनो नुकतीच ZP- जिल्हा परिषद वेगवेगळ्या पदांसाठी 19000+ जागांसाठी भरती निघलेली आहे. परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे (लागू असलेली) सादर करणे उमेदवरला अनिवार्य आहे.

  • 1.कागदपत्रे/प्रमाणपत्रे
  • 2.अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र
  • 3.शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
  • 4.वयाचा पुरावा
  • 5.जन्माचा पुरावा
  • 6.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
  • 7.राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षातील)
  • 8.पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • 9.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • 10.खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • 11.अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • 12.महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र
  • 13.महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगीतलेल्या ८६५ गांवातील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याचा विहित नमुन्यातील दाखला
  • 14.विवाहीत स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • 15.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा १६ लहान कुटूंबाचे प्रतिज्ञापन
  • 16.पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • 17.MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
  • 18.टंकलेखन प्रमाणपत्र
  • 19.लघुलेखन प्रमाणपत्र
  • 20.अनुभव प्रमाणपत्र

Tags :- ZP Bharti Document List, PDF 2023, ZP Recruitment Document List, PDF 2023

नमस्कार वाचकांनो या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व सरकारी भरतीच्या जाहिरातीची माहिती दिली जाते. माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनपर्यंत नोकऱ्या विषयीची माहिती पोहोच व्हावी म्हणून हो छोटीसी सुरवात केली आहे. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आमचा आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा म्हणजे ह्या वेबसाइट वर पडणारी जॉब (Job) ची माहिती सर्वात आधी आपल्याला माहीत पडेल.