MUCBF Bharti 2023 Notification Pdf: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. तर्फे ‘ज्युनियर क्लर्क & अधिकारी’ या पदासाठी 19 जागांची भरती

MUCBF Bharti 2023 Notification

MUCBF Bharti 2023 Notification Pdf : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि. मार्फत “ज्युनियर क्लर्क & अधिकारी” पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 19 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायच आहे. अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

Maharashtra Urban Co-operative Bank Federation Ltd. Through the recruitment notification for the post of “Junior Clerk & Officer” has been made available on the website. Total 19 seats are going to be filled. Candidates who are eligible and interested for this recruitment can apply for this post as per given instructions along with all necessary documents and certificates. The application has to be done online. Applicant should apply before last date. Last date to apply is 25 September 2023. Read the complete information below regarding this recruitment.

MUCBF Bharti 2023 Pdf Details

एकूण जागा : (Total Post)

  • 19 जागा

पदाचे नाव :- (Post Name)

पद क्र.पदाचे नाव पदाची संख्या
1 अधिकारी06
2 ज्युनियर क्लर्क11

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

  • पद क्र 1) :- शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवीधर (50% गुण) आणि MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र 2) :- शासन मान्यता प्राप्त विद्यापिठातून पदवीधर (50% गुण) आणि MS-CIT किंवा समतुल्य

Link वर Click करून आमचा Teligram Group Join करा

वयाची अट :- (Age Limit)

  • उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी
  • अधिकारी या साठी :- 30 ते 40 वर्षापर्यंत
  • ज्युनियर क्लर्क या साठी :- 22 ते 35 वर्षापर्यंत वय मोजण्यासाठी येथे Click करा

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

  • निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षाला रु 15,000/- प्रती महिना दिला जाईल. आणि दुसऱ्या वर्षापासून रु 24,110/- प्रती महिना मिळेल. (3 वर्षानंतर सर्व भत्ते दिले जतील)

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

  • मुंबई & ठाणे

🖥 अर्ज करण्याची पद्धत :- (How To Apply)

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

MUCBF Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 25 सप्टेंबर 2023

अर्ज फी :- (Fee)

  • रु 944/-
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. MUCBF Bharti 2023 Syllabus & निवड प्रक्रिया

  • जूनियर क्लार्क पदाकरिता 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची इंग्रजी माध्यमातून ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये गणित,इंग्रजी व्याकरण,संगणक आणि सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी,सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल त्यानंतर 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 च्या गुणोत्तर मध्ये रूपांतर करण्यात येईल.
  • 10 गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल.
  • उमेदवाराची अंतिम निवड सूची ही ऑफलाइन परीक्षेचे गुण आणि मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी निवड सूची तयार करण्यात येईल.

2. How to MUCBF Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा MUCBF यांच्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
  • 2) अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने भरतीची मुळ जाहिरात वाचावी. आणि नंतरच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे वैद्य Email ID आणि मोबाइल नंबर असला पाहिजे.
  • 3) अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कागदपत्रे दिलेल्या size मध्ये अपलोड करायचे आहे. अर्ज भरून झाल्यानंतर Fee ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे.
  • 4) अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर उमेडवरणे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फी भरायची आहे. एकदा भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
  • 5) सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवरांनी 16 सप्टेंबर 2023 पासून ते 25 सप्टेंबर 2023 या तरखेदरम्यान आपले अर्ज हे Online पद्धतीने करायचे आहे. उमेदवारांना दिलेल्या वेळेतच अर्ज सादर करायचा आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
ह्या नवीन जाहिराती अवश्य पहा
HQ Southern Command Bharti 2023 I Group-C ; 10 वी पास उमेदवारांंना खूप मोठी संधी : वेतन रु 18,000 महिना; लगेच येथे अर्ज करा

SBI SCO Bharti 2023: स्टेट बँक मध्ये 439 जागांची भरती; वेतन रु 36,000/-

Coal India Limited Bharti 2023: Management Trainee Notification; कोल इंडिया लि. मध्ये 560 जागांची भरती पगार रु 50,000 महिना

MPSC Group-C Result 2022: Answer Key, Pdf & Merit List

शिपाई भरती 2023: महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना विभागामध्ये भरती; पात्रता 10 वी पास वेतन रु 47,000 I Peon Bharti Maharashtra 2023 Pdf