वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये 4946 जागांची भरती 2023

DMER New Bharti 2023 DMER New Bharti 2023 : वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामध्ये “तांत्रिक (टेक्निकल)/अतांत्रिक (नॉन टेक्निकल)/स्टाफ नर्स” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 4946 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या … Read more