Mazagaon Dock ‘Non-Executive’ Bharti 2023
Mazagaon Dock ‘Non-Executive’ Bharti 2023 : माजगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये “नॉन एक्झिक्युटिव” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 531 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 August 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.
Mazagaon Dock ‘Non-Executive’ Bharti 2023 Details
एकूण जागा :
- 531 जागा
पदाचे नाव :-
1 AC रेफ.मेकॅनिक
2 कारपेंटर
3 चिपर ग्राइंडर
4 कम्पोजिट वेल्डर
5 कॉम्प्रेसर अटेंडंट
6 डिझेल कम मोटर मेकॅनिक
7 ड्रायव्हर
8 इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर
9 इलेक्ट्रिशियन
10 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
11 फिटर
12 गॅस कटर
13 हिंदी ट्रांसलेटर
14 ज्युनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)
15 ज्युनियर ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
16 ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
17 ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल)
18 ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT)
19 मिलराइट मेकॅनिक
20 यूटिलिटी हैंड (स्किल्ड)
21 पॅरामेडिक्स
22 पाइप फिटर
23 प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
24 प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल)
25 प्लानर एस्टीमेटर (सिव्हिल)
26 रिगर
27 स्टोअर कीपर
28 स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर
29 यूटिलिटी हैंड (स्किल्ड)
Semi-Skilled-I (ID-II)
30 फायर फायटर
31 सेल मेकर
32 सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय)
33 यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड)
Special Grade (ID-VIII)
34 लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास
Special Grade (ID-IX)
35 मास्टर I क्लास
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र. 1 :- i) NAC (रेफ.AC) ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
- पद क्र. 2 :- NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
- पद क्र. 3 :- i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 अनुभव असला पाहिजे
- पद क्र. 4 :- i) NAC (वेल्डर किंवा समतुल्य) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 अनुभव असला पाहिजे
- पद क्र. 5 :- i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 अनुभव असला पाहिजे
- पद क्र. 6 :– NAC (डिझेल मेकॅनिक/मोटर व्हेईकल मेकॅनिक/ मेकॅनिक डिझेल/ मेकॅनिक (मरीन डिझेल)
- पद क्र. 7 :- i) 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र. 8 :- i) NAC (इलेक्ट्रिशियन) ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
- पद क्र. 9 :- NAC (इलेक्ट्रिशियन)
- पद क्र. 10 :- i) NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
- पद क्र. 11 :- NAC (फिटर)
- पद क्र. 12 :- i) NAC (स्ट्रक्चरल फिटर/फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर) ii) शिपबिल्डिंग उद्योगामध्ये 01 वर्षाचा अनुभव असला पाहिजे.
- पद क्र. 13 :- i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) 01 वर्ष अनुभव.
- पद क्र. 14 :- NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)
- पद क्र. 15 :- NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र. 16 :- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र. 17 :- मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र. 18 :- i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा. ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक चाचणी, चुंबकीय कण चाचणी आणि डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र
- पद क्र. 19 :- i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 अनुभव असला पाहिजे.
- पद क्र. 20 :- i) NAC (पेंटर) ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 अनुभव असला पाहिजे.
- पद क्र. 21 :- GNM/B.Sc (नर्सिंग)
- पद क्र. 22 :- NAC (पाइप फिटर)
- पद क्र. 23 :- मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी .
- पद क्र. 24 :- इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
- पद क्र. 25 :- सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
- पद क्र. 26 :- NAC (रिगर)
- पद क्र. 27 :- मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
- पद क्र. 28 :- NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 अनुभव असला पाहिजे.
- पद क्र. 29 :- i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 अनुभव असला पाहिजे.
- पद क्र. 30 :- i) 10वी उत्तीर्ण ii) अग्निशमन डिप्लोमा iii) अवजड वाहन चालक परवाना iv) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
- पद क्र. 31 :- i) ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम) ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 अनुभव असला पाहिजे.
- पद क्र. 32 :- i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा ii) 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा iii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र. 33 :- i) NAC ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्षाचा अनुभव.
- पद क्र. 34 :- मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
- पद क्र. 35 :- मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
वयाची अट :-
- 18 ते 38 वर्षापर्यंत SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.
नवीन महत्वाच्या जाहिराती
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-
- रु 22,000 ते 83,180
🖥 अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)
🛫 नोकरीचे ठिकाण :-
- मुंबई
फी :-
- General/OBC/EWS :- रु 100/-
- [SC/ST/PWD :- फी नाही.
Important Dates : अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last Date Of Application is : 21 ऑगस्ट 2023
महत्वाच्या लिंक
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू
1. निवड प्रक्रिया (Selection)
- या पदांसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा, अनुभव, Tred/Skill Test या वर Merit काढले जाईल. त्या नंतर Document Varification केले जाईल आणि नंतर उमेदवारांची निवड केली जाईल. (अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.)
2. Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा Mazagaon Dock च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली Mazagaon Dock ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.