PMC Bharti 2023 Notification: पुणे महानगरपालिका भरती 2023; ‘विजिटिंग स्पेशलिस्ट’ पदाची भरती एकूण 70 जागा

Pune PMC Recruitment 2023 Pdf

PMC Bharti 2023 Notification : पुणे महानगरपालिका अंतर्गत “विजिटिंग स्पेशलिस्ट” या पदाच्या भरतीची अधिसूचना यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली आहे. एकूण 70 जागा भरणार आहेत. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असतील त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी थेट मुलाखत देण्यासाठी दिलेल्या पत्यावर हजर राहायचे आहे. मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख 04 ऑक्टोबर 2023 आहे. या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. किंवा अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात पहा.

Note:- या भरती ची माहिती यांच्या Official Site वरुन घेतलेली आहे. आमचा या भरतीसी डायरेक्ट काही संबंध नाही. आम्ही फक्त या मध्यमाद्वारे तुमच्या पर्यंत माहिती पोहचत आहोत. अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. (किंवा खाली दिलेल्या Whatsaap Logo वर Click करून Direct आमच्याशी संपर्क करून तुमचे प्रश्न विचारू शकता.) [ Nokri Melava.com या Page ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद.]

एकूण जागा : (Total Post)

  • 70 जागा

पदाचे नाव :- (Post Name)

  • विजिटिंग स्पेशलिस्ट

शैक्षणिक पात्रता :- (Qualification Details)

  • MD/MS/DNB

🤑 दर माह दिले जाणारे वेतन :- (Salary)

  • Per Visit रु 5000/-

वयोमर्यादा :-

  • 70 वर्षापर्यंत

🛫 नोकरीचे ठिकाण :- (Job Location)

  • पुणे

🖥 मुलाखतीसाठी जाण्याचे ठिकाण :-

  • छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, 3 रा मजला, आरोग्य विभाग, शिवाजी नगर, पुणे मनपा

PMC Recruitment 2023 Interview Date – मुलाखत ची तारीख :- 04 ऑक्टोबर 2023

अर्ज फी :- (Fee)

  • फी नाही
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
📋जाहिरात पहा PDF & Application Form(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

1. निवड प्रक्रिया (Selection)

  • उमेदवारांची निवड ही परीक्षा आणि मुलाखत घेऊन केली जाईल. उमेदवारांंना या संदर्भात वेळोवेळी PMC यांच्या अधिकृत संकेस्थळा ला भेट द्यायची आहे. उमेदवारांंना Email वर किंवा SMS द्वारे कोणतीही सूचना दिली जाणार नाही.

2. PMC Recruitment 2023 Document :- कागदपत्रे

PMC Recruitment 2023 Document

महत्वाच्या जाहिराती

UPSC CGS Bharti 2023-Notification: UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियोसायंटिस्ट) साठी पूर्व परीक्षा 2024; लगेच अर्ज करा

(मुदतवाढ) ONGC Apprentice Bharti 2023! अप्रेंटिस साठी 2500 जागांची भरती

CPCB Bharti 2023 Pdf: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात 74 जागांची भरती; वेतन रु 60,000

DTP Maharashtra Bharti 2023: महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात ‘शिपाई गट-ड’ पदाची भरती 2023

IHBL Recruitment 2023 Apply Now: इंडियन ऑइल हिंदुस्तान पेट्रोलियम & भारत पेट्रोलियम मध्ये 113 जागांची भरती 15 लाखाच पॅकेज मिळणार