RBI Recruitment 2023-रिझर्व्ह बँक मध्ये ‘ज्युनियर इंजिनिअर’ पदाची भरती

RBI Recruitment 2023

RBI Recruitment 2023 : भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये “ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) आणि ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 35 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 (06:00 PM). आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.

Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल. Nokri Melava.com

RBI Recruitment 2023

RBI Recruitment 2023

एकूण जागा :

  • 35 जागा

पदाचे नाव :-

पद क्र. पदाचे नाव पदांची संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल)29
2ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल)06
एकूण पद संख्या 35

शैक्षणिक पात्रता :-

  • पद क्र 1) :- ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) :- i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह पास असणे आवश्यक आणि (SC/ST/PWD: 55% गुण) ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

  • पद क्र 2) :- ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) :- i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 65% गुणांसह पास असणे आवश्यक आणि (SC/ST/PWD: 55% गुण) ii) 02 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयाची अट :-

  • 01 जून 2023 रोजी 20 ते 30 वर्षापर्यंत.
  • SC/ST :- साठी 05 वर्षाची सूट आहे आणि OBC :- साठी 03 वर्षाची सूट आहे.

दर माह दिले जाणारे वेतन :-

  • ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) आणि ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) साठी प्रारंभिक मासिक एकूण वेतन अंदाजे Rs 71,032/ आहे.

अर्ज करण्याची पद्धत :-

  • ऑनलाइन पद्धतीने (Apply Online)

नोकरीचे ठिकाण :-

  • संपूर्ण भारत

फी :-

  • General/OBC/EWS: ₹450+18% GST/-  
  • [SC/ST/PWD: ₹50+18% GST/

Important Dates : ( अर्ज करण्याची शेवटची तारीख )

Last Date Of Application is : 30 जून 2023 (06:00 PM).

महत्वाच्या लिंक

ऑनलाइन अप्लाय (Online Apply)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
जाहिरात पहा (Official Notification)(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या YouTube Channel ला Subscribe करा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा.(येथे क्लिक करा.) 👉 Click Here

हे पण पहा 👉 काही महत्वाच्या नवीन भरती 2023

AIIMS Delhi Recruitment 2023-सुवर्णसंधी एकूण 528 जागांची भरती
Shivaji University Bharti 2023-विविध पदांसाठी 175 जागांची भरती
10 वी पास अग्निवीर MR भरती 300 जागा-Indian Navy Bharti 2023
Indian Navy Bharti 2023-SSR अग्निवीर 10/12 वी पास भरती 4165 जागा
NHAI-भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मध्ये 50 जागांची भरती 2023

चला आपन या भरती बद्दल सविस्तर माहिती पाहू

1.

  • (Reserve Bank of India) भारतीय रिझर्व्ह बँक, ही भारताची मध्यवर्ती बँक आणि भारतीय बँकिंग प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार नियामक संस्था आहे. या बँक ला मुख्यत्वे RBI म्हणून ओळखली जाते, ही बँक भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. या बँक वर भारतीय रुपयाचे नियंत्रण, जारी करणे आणि पुरवठा राखण्यासाठी जबाबदारी आहे.

2. भरतीची निवड प्रक्रिया :-

  • या पदांसाठी उमेदवरांची निवड ही लेखी परीक्षा जी की 300 गुणाची आहे व Language Proficiency Test (LPT) या दोन माध्यमातून निवड केली जाईल. तुम्हाला सविस्तर माहिती पाहायची असेल तर भरतीची मुख्य जाहिरात पहा

3. अर्ज कसा करायचा :-

  • 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा RBI च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.

  • 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली RBI ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.

  • 3) सर्वात पहिले तुम्हाला तुमचे Registration करण्यासाठी तुमचे नाव, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.

  • 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/other details/Qualification details/certificate & document upload and criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF format, मध्येच अपलोड करायचे आहे.

  • 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.

  • 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी कारण काही चूक असेल तर तुम्हाला ती edit करता येईल एकदा तुम्ही अर्ज submit केला की तुम्हाला कोणतीही माहिती edit करता येणार नाही आणि document पडताळणी करताना जर चुकीची माहिती असेल तर अर्ज नाकारण्यात येईल. नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.

4. परीक्षेचे प्रवेश पत्र :-

  • या पदांच्या ज्या उमेदवारांची निवड केली असेल त्यानांच या परीक्षेसाठी Admit Card हे RBI यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला असेल त्यांना SMS व Email ID वर सूचित केले जाते. Admit Card अपलोड झाल्यानंतर उमेदवाराने त्याची प्रिंट काढणे आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे Admit Card ची प्रिंट नसेल त्याला परीक्षेला बसता येणार नाही या संदर्भात उमेदवाराने या भरतीची मुळ जाहिरात काळजी पूर्वक पहावी.

5. परीक्षेचा निकल :-

  • या पदांसाठी जे उमेदवार सर्व स्टेप मध्ये पास झाले आहेत त्यांचा निकाल Result हा RBI यांच्या Official Website वर अपलोड करण्यात येईल.

RBI Recruitment 2023 :- Reserve Bank of India Has issued the notification for the recruitment of “Junior Engineer (Civil) and Junior Engineer (Electric)” There are total 35 Vacancies. The candidates who are eligible for this posts they can Apply Online. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to the apply for the posts is 30 Jun 2023 (06:00 PM). Candidates Read the complete details given below on this page regarding the recruitment.

Total Posts :-

  • 35 Vacancy

Posts Name :-

  • Post No. 1) Junior Engineer (Civil) – 29 Vacancy
  • Post No. 2) Junior Engineer (Electric) – 06 Vacancy

Qualification Details :-

  • Post No 1) :- Junior Engineer (Civil) :- i) Must have passed Civil Engineering Degree with 65% marks and (SC/ST/PWD: 55% marks) ii) Must have 02 years experience.

  • Post No 2) :- Junior Engineer (Electrical) :- i) Must have passed Civil Engineering Degree with 65% marks and (SC/ST/PWD: 55% marks) ii) Must have 02 years experience.

Pay

  • Selected Candidates will draw a starting basic pay of ₹33,900/- per month (i.e. ₹20,700/- plus nine advance increments admissible to Junior Engineers) in the scale of ₹20700 – 1200 3) – 24300 – 1440 4) – 30060 – 1920 6) – 41580 – 2080 2) – 45740 – 2370 3) – 52850 – 2850 – 55700 and other allowances, as admissible from time to time. At present, initial monthly Gross emoluments for Junior Engineer (Civil/ Electrical) is approximately ₹71,032/.

Age Criteria :-

  • 20 to 30 years as on 01 June 2023.
  • For SC/ST :- there is relaxation of 05 years and for OBC :- there is relaxation of 03 years.

Job Location :-

  • All India

Fee :-

  • General/OBC/EWS: ₹450+18% GST/-  
  • [SC/ST/PWD: ₹50+18% GST/

Last Date Of Online Apply :-

  • 30 Jun 2023 (06:00 PM).

Important Dates

👉 Online Apply 👉 Click Here
👉 Official Website 👉 Click Here
👉 Official Notification👉 Click Here
👉 Subscribe YouTube Channel 👉 Click Here
👉 Join WhatsApp Group Get Latest Notification 👉 Click Here

Tags :- RBI Recruitment 2023,RBI Bharti 2023

free job alert

या वेबसाइट वर आपले स्वागत आहे. इथे महाराष्ट्र राज्य आणि तसेच संपूर्ण भारतातील सर्व जॉब ची माहिती सर्वात आधी दिली जाते. आणि ही माहिती Government च्या Official Website वरुण थेट आपल्याला दिली जाते. आणि जर कुठल्याही जॉब ची माहिती तुम्हाला सर्वात आधी तुमच्या Mobile वर पाहिजे असेल तर वरती दिलेल्या Maharashtra job WhatsApp group link वर क्लिक करून आमच्या WhatsApp Group ला