DTP Maharashtra Bharti 2023 Notification
DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात “शिपाई गट-ड” पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. एकूण 125 जागा रिक्त आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत ते ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करू शकता . अर्जदाराने शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2023 आहे. उमेदवारांनी या भरतीसंदर्भात खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा.
Note:- अर्जदारने या भरती संदर्भात मुळ जाहिरात म्हणजे या भरतीची मुळ जाहिरात सविस्तर पने वाचावी (जि तुम्हाला खाली दिलेली PDF पहा (जाहिरात पहा ) या बाटना वर क्लिक करून पाहू शकता. जेणेकरू तुम्हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म भरताना किंवा काय काय डॉक्युमेंट लागत आहेत ही सर्व माहिती जाणून घेत येईल.
DTP Maharashtra Bharti 2023 Pdf Details
एकूण जागा :
- 125 जागा
पदाचे नाव :-
पद क्र. | पदाचे नाव | पदाची संख्या |
---|---|---|
1 | कोकण | 28 |
2 | पुणे | 48 |
3 | नाशिक | 09 |
4 | छ. संभाजीनगर | 11 |
5 | अमरावती | 10 |
6 | नागपूर | 19 |
टोटल जागा | 125 |
शैक्षणिक पात्रता :-
- 10 वी पास
वयाची अट :-
- 18 ते 38 वर्षापर्यंत.
- मागासवर्गीय/खेळाडू/आदुघ आणि अनाथ :- यांच्या साठी 05 वर्षाची सूट आहे.
नवीन महत्वाच्या जाहिराती
🤑 दर माह दिले जाणारे वेतन :-
- रु 15,000 ते 47,600 पर्यंत व नियमानुसार अधिक भत्ते
🖥 अर्ज करण्याची पद्धत :-
- ऑनलाइन पद्धतीने (Apply Online) [ 29 सप्टेंबर 2023 रोजी उपलब्ध केली जाईल ]
🛫 नोकरीचे ठिकाण :-
- महाराष्ट्र
फी :-
- खुला प्रवर्ग :- रु 1000/-
- राखीव प्रवर्ग :- रु 900/- आणि माजी सैनिक :- फी नाही.
DTP Maharashtra Bharti 2023 Last Date : अर्ज करण्याची शेवटची तारीख
Last Date Of Application is : लवकर कळवण्यात येईल
महत्वाच्या लिंक
🌐 ऑनलाइन अप्लाय (Online Apply) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
🌐 अधिकृत वेबसाइट (Official Website) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
📋जाहिरात पहा PDF (Official Notification) | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
आमच्या WhatsApp Group ला जॉइन व्हा. | (येथे क्लिक करा.) 👉 Click Here |
1. निवड प्रक्रिया (Selection)
- या भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी उमेदवराने मुळ जाहिरात पहावी.
2. DTP Maharashtra Bharti 2023 Apply Online : अर्ज कसा करायचा
- 1) जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत त्यांनी अर्ज हा DPT Maharashtra च्या Official Website द्वारे ऑनलाइन पद्धतीने करायचा. अर्ज करण्यासाठी दुसरे कोणतेही माध्यम नाही.
- 2) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वर दिलेली DPT Maharashtra ची मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व नंतर Apply Online या वर क्लिक करून सर्वात पहिले Registration करून घ्यायचे. जर तुमचे या अगोदर Registration केलेले आहे तर तुम्ही फक्त login करून अर्ज करू शकता.
- 3) Registration करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला Personal Information मध्ये तुमचे नाव, वडिलांचे नाव, आई चे नाव, तुमचा पत्ता, जन्म दिनांक, Mobile व Email ID टाकून Generate OTP या बाटणावर वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mobile व Email ID वर OTP येईल तो टाकून सबमिट करून Registration करायचे आहे.
- 4) त्यानंतर तुम्हाला Address Details/Other Details/Qualification Details/Certificate & Document Upload and Criteria या सर्व Step वर तुम्हाला माहिती भरायची आहे. photo, sign & document JPG/TIFF Format, मध्येच अपलोड करायचे आहे.
- 5) ही सर्व माहिती submit केल्या नंतर तुम्हाला ऑनलाइन fee भरा या बटन वर क्लिक करून ऑनलाइन फी भरायची आहे. जि तुम्ही Net Banking, Credit Card, Debit Card आणि UPI ID इत्यादी माध्यमाद्वारे करू शकता.
- 6) ही सर्व माहिती भरूंन झाल्यानंतर सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक पहावी काही चुकीची माहिती भरली असली तर ती Submit करण्या अगोदर edit करा. एकदा अर्ज Submit केल्या नंतर Edit करता नाही येणार, आणि नंतर अर्जाची Print Out काढणे आवश्यक आहे.